बांगलादेशात मंदिरे आणि हिंदू यांवर सशस्त्र आक्रमणे करणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई करा !
बांगलादेशमध्ये नवरात्रीच्या काळात अनेक ठिकाणी धर्मांधांनी ‘कुराणचा अवमान केला’, अशी अफवा पसरवून शेकडो दुर्गापूजा मंडपांवर, इस्कॉन मंदिरावर, तसेच शेकडो हिंदूंवर आक्रमण करण्यात आले.