गया (बिहार) येथे हिंदुद्वेष्ट्या शिक्षिकेने श्रीमद्भगवद्गीता आणि जपमाळ कचरापेटीत फेकली !
शिक्षिकेवर कारवाई न केल्यास आंदोलन करण्याची इस्कॉनची चेतावणी
शिक्षिकेवर कारवाई न केल्यास आंदोलन करण्याची इस्कॉनची चेतावणी
हिंदूंच्या घरांत जाऊन ख्रिस्ती त्यांच्या पंथाचा प्रसार का करतात ? हिंदु कधी ख्रिस्त्यांच्या घरी धर्मप्रसारासाठी जातात का ? हिंदूंनी ख्रिस्त्यांना हिंदूंचे धार्मिक ग्रंथ वाटले, तर ख्रिस्ती ते वाचणार आहेत का ?
फातोर्डा पोलिसांनी अनधिकृतपणे निदर्शने करत असलेले इम्रान महंमद, झबीर शेख,सय्यद इम्तियाज, रईस अंजूम आणि शेख मुजफ्फर या ५ जणांना कह्यात घेतले आहे.
हिंदूंचे संघटन होण्याच्या दृष्टीने त्यांनी एकत्रित येणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदूंनी महादेव मंदिरात प्रत्येक सोमवारी सायंकाळी ७ वाजता आरतीसाठी उपस्थित रहावे. असे आवाहन हिंदुत्वनिष्ठ श्री. राहुल कदम आणि श्री. रविराज चौगुले यांनी केले आहे.
हरियाणात भाजपचे सरकार असतांना हिंदू आणि त्यांच्या संघटना यांना सार्वजनिक ठिकाणी होणार्या नमाजपठणाला सातत्याने विरोध करावा लागतो, तसेच पोलीस आणि प्रशासन त्याची नोंद घेऊन ते थांबवत नाहीत, हे हिंदूंना अपेक्षित नाही !
या संघटनेकडून ६ डिसेंबरला बाबरी मशिदीविषयी पोस्टर्स लावली जातात, कार्यक्रम आयोजित केले जातात. याद्वारे धार्मिक सलोखा आणि शांती यांना बाधा पोचवली जाते.
आसाममधील कछार जिल्ह्यातील कटीगोरामधील महादेव टिला येथील शिवलिंग आणि त्रिशूळ ख्रिस्त्यांकडून उखडण्यात आले होते. तसेच त्यांनी येथील वडाचे विशाल झाडही कापले होते.
जर या आरोपींनी हिंदु कार्यकर्त्यांची हत्या केली नाही, तर कुणी केली ? याचा शोध पोलीस पुन्हा घेणार आहेत का ? कार्यकर्त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देणार आहेत का ?
धर्मांतरित ख्रिस्त्यांचा उद्दामपणा जाणा ! आज शिवलिंग आणि त्रिशूळ उपटणार्या अशा हिंसक प्रवृत्ती उद्या हिंदूंची मंदिरेही पाडायला पुढे-मागे पहणार नाहीत, हे लक्षात घ्या आणि असे होऊ न देण्यासाठी संघटित व्हा !
हिंदु जनजागृती समितीचे श्री. चेतन गाडी म्हणाले की, श्रीशैलम् हे तीर्थक्षेत्र १८ शक्तिपिठांपैकी एक आणि १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. इतक्या पवित्र तीर्थक्षेत्री अन्य धर्मियांचा प्रभाव असणे, ही अतिशय दु:खद गोष्ट आहे.