
सातारा, २० जुलै (वार्ता.) – सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना काही युवकांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना सातारा नगरपालिकेच्या परिसरात रात्री ९ वाजता घडली. काही युवकांनी अचानक निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना मारहाण केली. पोलिसांनी मारहाण करणार्या संबंधित युवकांना कह्यात घेतले. मारहाणीचे कारण समजू शकले नाही. या घटनेचे गांभीर्य आणि अधिकार्यावरील आक्रमणाची बातमी पसरल्याने, सातारा शहर पोलीस ठाण्याच्या बाहेर नागरिकांची गर्दी केली. पोलिसांकडून सखोल चौकशी चालू असून कह्यात घेतलेल्यांवर रितसर गुन्हा नोंद केला आहे.
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !
अबूसाद शहा याच्यावर कठोर कारवाई करा !
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद