नाशिक येथे शिवलिंगाच्या विटंबनेच्या विरोधात भाजपचा मोर्चा !
श्रद्धास्थानांची विटंबना रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित आणि सक्षम होणे आवश्यक ! अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांची विटंबना करण्याचे धाडस कुणी का करत नाही ? हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !
श्रद्धास्थानांची विटंबना रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित आणि सक्षम होणे आवश्यक ! अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांची विटंबना करण्याचे धाडस कुणी का करत नाही ? हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !
‘जमियत उलेमा-ए-हिंद’ने पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर तिकडे न जाता भारतात राहून आज हिंदूंनाच भारताबाहेर जाण्याची चेतावणी देत आहे !
ख्रिस्ती मुलांना बायबल शिकवले जाणे, एकवेळ समजता येईल; मात्र त्याच शाळेत बहुसंख्य विद्यार्थी हिंदु असतांना त्यांनाही बायबल शिकण्याची सक्ती करणे, ही धार्मिक बळजोरी न थांबवल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल – हिंदु जनजागृती समिती
‘‘शिवराज्याभिषेकदिनाचे कार्यक्रम ! पानवखिंड पूजन, मुंडाद्वार येथे ध्वजारोहण आणि गडपूजन, वृक्षारोपण, तसेच सायंकाळी मान्यवरांचे व्याख्यान होईल.
‘हलाल’विषयीची सर्व माहिती तळागाळातील हिंदूंपर्यंत पोचवण्याची नितांत आवश्यकता आहे. समितीच्या या कार्यात नेहमीच पू. शदाणी दरबारचे संपूर्ण सहकार्य राहील.
विविध मशिदींच्या विरोधात चालू असलेल्या न्यायालयीन लढ्यांमध्ये केवळ ‘विश्व वेदिक सनातन संघ’ हे याचिकाकर्ता नसून अन्यही अनेक याचिकाकर्ते आहेत. त्यांचे वकीलपत्र आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्ही धर्मासाठीचा हा लढा लढत राहू,
या वेळी घेतलेल्या स्वाक्षरी मोहिमेतही लोकांनी सहभागी होऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. आंदोलनात वारकरी संप्रदाय, बजरंग दल, वज्रदल, सनातन संस्था आदी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
काँग्रेसच्या राज्यात हिंदू आणि हिंदूंचे नेते असुरक्षितच असतात, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले ! अशा काँग्रेसला राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी हिंदूंना प्रयत्न करणे आवश्यक !
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने बेळगाव येथे नुकतीच ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली. त्याचा संक्षिप्त वृत्तांत देत आहोत . . .
शिवरायांची कर्मभूमी आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची जन्मभूमी असणार्या रायगड येथे हिंदु राष्ट्राचा जयघोष !