
न्यूयॉर्क (अमेरिका) – न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन भागात २ वेगवेगळ्या घटनांमध्ये २ आशियाई वंशाच्या व्यक्तींवर चाकूने आक्रमण करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी ५१ वर्षीय राऊल मोरालेस याला अटक केली आहे. ही आक्रमणे ‘हेट क्राईम’चा (द्वेषमूलक गुन्ह्याचा) भाग आहेत का ?, याचे पोलीस अन्वेषण करत आहेत. घायाळ व्यक्तींना रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती न्यूयॉर्क शहराचे महापौर झोरान मामदानी यांनी दिली.
मारेकर्यांने दिली ‘अल्लाहु अकबर’ची घोषणा !
न्यूयॉर्क शहराचे पोलीस आयुक्त जेसिका एस्. टिश यांनी सांगितले की, आरोपी राऊल मोरालेस याने दोन्ही आक्रमेणांच्या वेळी ‘अल्लाहु अकबर’ (अल्ला महान आहे), अशी घोषणा दिली.
Recognize Israel : नागरी अणू करारासाठी सौदी अरेबियाने इस्रायलला मान्यता द्यावी !
Germany Narcissists Country : संशोधन : जर्मनीत सर्वाधिक आत्ममुग्ध (नार्सिसिस्ट) लोकांचा भरणा !
Bangladesh Foreign Affairs Minister : (म्हणे) ‘जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला भारत त्याच्या लोकांच्या समस्यांकडे लक्ष देईल, अशी आशा !’
अमेरिकेने भारतावर लादले १० टक्के अतिरिक्त आयात शुल्क
संपादकीय – अमेरिकेची कूटनीती !
सीमापार आतंकवादामुळे सहकार्याचा आधार संपला !