सक्तीच्या मजुरीने बनवलेल्या वस्तूंविषयी ६० देशांवर लावले शुल्क

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारतातून आयात होणार्या वस्तूंवर १० टक्के अतिरिक्त आयात शुल्क लावण्याची घोषणा अमेरिकेने केली आहे. सक्तीच्या मजुरीने बनवलेल्या वस्तूंच्या आयातीसंदर्भात ६० देशांवर अमेरिकेने शुल्क लादले आहे. या देशांवर १० ते १२.५ टक्क्यांपर्यंत अतिरिक्त शुल्क लावले आहे. १७ देशांवर १० टक्के, तर ४३ देशांवर १२.५ शुल्क लावण्यात आले आहे. भारतासह ब्रिटन, कॅनडा, इंडोनेशिया, बांगलादेश, मेक्सिको, पाकिस्तान आणि श्रीलंका, तसेच अन्यही काही देशांना १० टक्के शुल्क असलेल्या गटात ठेवले आहे.
Siliguri Corridor : सिलीगुडी कॉरिडॉर आता ‘चिकन नेक’ राहिलेला नाही, तर ‘एलिफंट्स ट्रंक’ बनला !
संपादकीय – अमेरिकेची कूटनीती !
ख्रिस्ती, मुसलमान आणि साम्यवादी यांच्या खोट्या कथानकांपासून हिंदु धर्माचे रक्षण !
सीमापार आतंकवादामुळे सहकार्याचा आधार संपला !
फाशी दिली जाऊ शकते, हे ठाऊक असतांनाही मी बांगलादेशात परत जाणार !
इराणची अवस्था अत्यंत वाईट ! – डॉनल्ड ट्रम्प