
ठाणे, ४ जुलै (वार्ता.) – उदयपूर येथे कन्हैयालाल यांची गळा चिरून निर्घृण हत्या करणाऱ्यांना फाशी, तसेच त्यांना साहाय्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत ३ जुलै या दिवशी कल्याण येथील हिंदुत्वनिष्ठांनी आंदोलन केले. या वेळी विविध घोषणा देण्यात आल्या. हिंदुत्वनिष्ठांनी कन्हैयालाल यांना श्रद्धांजली अर्पण केली.
Himachal Pradesh Calamity : हिमाचल प्रदेश : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी
भ्रमणभाषने पालकांची जागा घेणे, ही शोकांतिका ! – Supreme Court
(म्हणे) ‘पंतप्रधानांनी प्रश्नपत्रिका फुटीचे उत्तरदायित्व निश्चित केलेच नाही !’ – Congress
Siliguri Corridor : सिलीगुडी कॉरिडॉर आता ‘चिकन नेक’ राहिलेला नाही, तर ‘एलिफंट्स ट्रंक’ बनला !
सोनम वांगचुक यांनी उपोषण संपवले !