हिजाबप्रेमींना आवर घाला !
आज महाविद्यालयात हिजाब परिधान करून येण्याचे समर्थन करणारे उद्या बुरखा घालून येण्याचे समर्थन करतील. हिजाबप्रेमींच्या धर्मांध कारवायांना ऊत आल्यामुळे केंद्र सरकारने सक्षम कायदा करून त्यांना आवर घालणे, हेच इष्ट ठरणार आहे !
आज महाविद्यालयात हिजाब परिधान करून येण्याचे समर्थन करणारे उद्या बुरखा घालून येण्याचे समर्थन करतील. हिजाबप्रेमींच्या धर्मांध कारवायांना ऊत आल्यामुळे केंद्र सरकारने सक्षम कायदा करून त्यांना आवर घालणे, हेच इष्ट ठरणार आहे !
उडुपी (कर्नाटक) येथील महाविद्यालयामध्ये हिजाब घालून येण्याच्या मुसलमान विद्यार्थिनींच्या मागणीला हिंदु विद्यार्थ्यांकडून भगवे उपरणे घालून विरोध करण्यात येत आहे. या वेळी विद्यार्थिनी ‘अल्ला हू अकबर’च्या तर हिंदु विद्यार्थी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत होते.
हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !
उच्च न्यायालयाने म्हटले की, न्यायालय भावनांनुसार नाही, तर राज्यघटनेनुसार चालणारे आहे. राज्यघटना ही न्यायालयासाठी गीता आहे. जो काही निर्णय होईल, तो सर्व याचिकांना लागू असेल.
यावरून मुसलमानांसाठी धर्मच प्रथम असतो, इतर सर्व गोष्टी दुय्यम असतात, हे सिद्ध होते. शिक्षणात मुसलमान मागास असल्याची ओरड करणारे आता याविषयी काही बोलतील का ?
सर्वच राज्यांनी असा ठोस निर्णय घोषित करणे आवश्यक आहे !
उडुपी (कर्नाटक) येथील शाळांमध्ये ‘हिजाब’च्या घटनाबाह्य उपयोगासंदर्भात चालू असलेला वाद !
‘दलित-मुसलमान भाई भाई’ असे म्हणून साहाय्य करणार्यांना दंगलीच्या वेळी धर्मांध ते दलित आहेत; म्हणून सोडतात कि ते ‘हिंदू’ आहेत; म्हणून त्यांच्यावर आक्रमण करतात, हे ते सांगतील का ?
कशाची तुलना कशाशी करावी, हेही न समजणारे प्रतापन ! अशी तुलना करून ते महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्याचे समर्थन करू शकत नाहीत, हे त्यांनी लक्षात घ्यावे !
हिजाबच्या प्रकरणावरून राज्यात तणाव आणि हिंसाचार निर्माण करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे का ? याचा शोध सरकारने घेतला पाहिजे !