हिंदूंनो, धर्माचे पालन करा ! सात्त्विक दिवाळी साजरी करा !!
राष्ट्रप्रेमासाठी ‘हलालमुक्त दिवाळी’ साजरी करूया ! वस्तूवर हलाल प्रमाणपत्राचे चिन्ह नाही ना ? हे पडताळून मगच वस्तू घ्या !
मांसापुरती असणारी मूळ ‘हलाल’ची संकल्पना शाकाहारी पदार्थ, तेल, चॉकलेट, चिप्स, रेस्टॉरंट आदींपर्यंत पोचली आहे. ‘हलाल सौंदर्यप्रसाधनां’पासून ‘हलाल तुलसी अर्क’, ‘हलाल टाऊनशिप’, तसेच ‘हलाल टुरिझम’पर्यंत हे वाढत आहे.
‘हलाल’चा अधिकार मुसलमानांपुरता असतांना त्याची सक्ती हिंदू, जैन, शीख आदी मुस्लिमेतर समाजांवर का ? भारतात हिंदूंना खाण्याचे किंवा खरेदीचे संवैधानिक स्वातंत्र्य का नाही ? त्यामुळे या समांतर अर्थव्यवस्थेला रोखण्यासाठी या वर्षीची दिवाळी, ‘राष्ट्रविरोधी हलालमुक्त दिवाळी’ म्हणून साजरी करण्याचा संकल्प करूया !
आपण खरेदी करत असलेली वस्तू हलाल प्रमाणपत्राने प्रमाणित केलेली नाही ना, हे सजगपणाने पडताळून पहावे आणि मगच खरेदी करावी. हलाल प्रमाणपत्र प्रमाणित कोणतीही वस्तू आपल्याकडून खरेदी केली जाणार नाही, याची काळजी घ्या !
१८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरअभियानाचा उद्देश : धर्माचे पालन ! अभियानाची आवश्यकता : राष्ट्राचे आर्थिक संकटापासून रक्षण ! … असे राबवले जात आहे अभियान !१. सामाजिक माध्यमांत ‘ट्रेंड’, ‘डीपी’, ‘बाईट’ (मुलाखती), ‘रिल्स’ (छोट्या चित्रफिती) ! ‘पोस्ट’ आदी माध्यमांतून प्रसार ! २. प्रखर हिंदुत्वनिष्ठांनी केल्या ‘ऑनलाईन’ याचिका ! ३. हलालमुक्त दिवाळी साजरी करण्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे आवाहन ! ४. ठिकठिकाणी लागली ‘हलालमुक्त दिवाळी’ची ‘होर्डिंग्ज’ (मोठे फलक) ! ५. हलालमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी धर्माभिमानी, व्यापारी, युवक, हिंदुत्वनिष्ठ यांनी घेतला ठिकठिकाणी ‘शपथ कार्यक्रम’ ! ६. बिग बझार, मार्ट, मॉल्स, मोठ्या व्यापारी संघटना यांना निवेदने देऊन करण्यात आले आवाहन ! ७. ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ आणि ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ यांच्याकडून ‘हलालमुक्त दिवाळी’ पत्रकाचे वितरण ! ८. ‘हलालमुक्त दिवाळी’ आंदोलनात मंदिरांचा प्रभावी सहभाग ! हलालमुक्त दिवाळी अभियानासाठी संपर्क : ७३०४०३१४०४ |
राष्ट्रविरोधी हलाल अर्थव्यवस्थेविरुद्ध पुढील प्रयत्न करा !
१ .राष्ट्रविरोधी हलाल मांस नि ‘हलाल प्रमाणित’ शिक्का असलेल्या वस्तू नाकारा !
२. उपाहारगृहात ‘राष्ट्रविरोधी हलाल नको, झटका मांस हवे’ अशी मागणी करा !
३ .‘खासगी इस्लामी संस्थांना राष्ट्रविरोधी हलाल प्रमाणपत्र देण्यास बंदी घाला. ते अधिकार शासनाकडे द्या’, अशा मागण्या लोकप्रतिनिधींकडे करा !
४ . राष्ट्रविरोधी हलाल अर्थव्यवस्थेच्या विरोधातील आंदोलनात सहभागी व्हा !
५ . ‘व्हॉट्सॲप’, ‘एक्स’ माध्यमांद्वारे जागृती करा !
६ . या विषयावरील व्याख्यान, ‘पॉवर पॉईंट’ सादरीकरण आदींसाठी संपर्क करा !
७ . ठिकठिकाणी बैठकांचे आयोजन करा !
८ . पंतप्रधानांना हलाल व्यवस्था बंद होण्यासाठी पत्र पाठवा !
९ . वैयक्तिक आणि संघटनात्मक पातळीवर याला विरोध करा !
राष्ट्रविरोधी हलाल व्यवस्थेविषयी जाणून घेण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
www.Hindujagruti.org/marathi/boycott-halal-products
‘हलाल प्रमाणपत्र’ बंधनविरोधी लढा !
‘हिंदु जनजागृती समिती’ने प्रसिद्धीपत्रक काढून ‘ज्याला हलाल मांस नको आहे, त्याला ते निवडण्याचे स्वातंत्र्य शासनाच्या नियमांत का नाही ?’, असा प्रश्न उपस्थित केला. या प्रसिद्धीपत्रकाचा आधार घेऊन ५.१०.२०२० या दिवशी मुंबई येथील ‘हिंदु विधीज्ञ परिषदे’ने केंद्रीय गृहमंत्री आणि वाणिज्यमंत्री यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्यात ‘शासनाने कायदेशीरदृष्ट्या असे नियम करणे भारतीय संविधान आणि कायदे यांच्या विरोधात कसे आहे ?’, याची मांडणी केली. या तक्रारीचा मोठा परिणाम झाला आणि केंद्रशासनाच्या वाणिज्य मंत्रालयाने ५.१.२०२१ या दिवशी ‘अपेडा’च्या नियमावलीतून निर्यात अनुमतीपत्रासाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ घेणे बंधनकारक करणारा, तसेच कारखान्यात मुसलमान निरीक्षक नेमणे बंधनकारक करणारा नियम रहित केल्याची घोषणा केली.
|
१. देशाच्या अर्थव्यवस्थेचे संरक्षण व्हावे, यासाठी मी अथवा माझे कुटुंबीय कोणतीही हलाल प्रमाणित वस्तू खरेदी करणार नाही.
२. हलालविरोधात समाजात जागृती करीन.
३. हलालचे समर्थन करणार्यांना खडसावून राष्ट्रनिष्ठ राहीन.
४. ‘हलाल’मुक्त भारत होण्यासाठी सदैव कटीबद्ध राहीन.
राष्ट्रप्रेमासाठी ‘हलालमुक्त दिवाळी’ अभियानात सहभागी होण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
https://www.hindujagruti.org/marathi/boycott-halal-products
अशी ‘राष्ट्रविरोधी हलालप्रमाणित’ उत्पादने खरेदी करू नका !
विदेशातील परंपरावादी मुसलमानांकडूनच ‘हलाल प्रमाणपत्रा’ला विरोध !
हलाल अन्न उद्योगासाठीचे नियम मुसलमानांच्या धार्मिक नेत्यांनी कधीही अधिकृत केले नाहीत !
– फ्लॉरेन्स बजॉड-ब्लॅकलर, मानववंशतज्ञ, फ्रान्स
‘हलाल प्रमाणपत्रा’चा उल्लेख ‘अल् अहकाम अल् सुल्तानिया’ या इस्लामी शासनाच्या कायद्यांत नाही !
– जगभरातील काही परंपरावादी मुसलमान
‘अल्लाने इस्लामला परिपूर्ण धर्म बनवले आहे. ‘हलाल प्रमाणपत्रा’ची आधुनिक संकल्पना स्वीकारणे’, म्हणजे इस्लामी ‘बिदाह’च्या विरोधात जाणे होय !
– इस्लामिक विद्वान, ऑस्ट्रेलिया आणि जपान
‘हलाल प्रमाणपत्रा’साठी पैसे घेणे’, म्हणजे इस्लामिक न्यायाचा अपमान आहे; कारण उत्पादक ते शुल्क उत्पादनाचे मूल्य वाढवून ग्राहकांकडूनच वसूल करतील. हे सामान्य आर्थिक क्षमतेच्या मुसलमानांच्या दृष्टीने अन्यायकारक आहे. ‘हलाल प्रमाणपत्र’ देणे, हे इस्लामी धर्मबंधुत्वाच्या, म्हणजे ‘उम्माह’च्या विरुद्ध !
– शेख हबीब बेवली, इस्लामचे विद्वान, दक्षिण आफ्रिका
ग्राहकांना न सांगता ‘हलाल’ पदार्थाची विक्री करणे’, हा विश्वासघात !
– डॉ. ताज हार्गी, इमाम, ब्रिटन
वाचकांना निवेदन !दैनिक ‘सनातन प्रभात’च्या या दिवाळी विशेषांकातील लिखाणाचा एखाद्या धर्मग्रंथातील संकल्पनेविषयी टीका करण्याचा संपादकांचा हेतू नसून केवळ राष्ट्रहितार्थ सूत्रे देणे हा आहे. |