स्वतःच्या आचरणातून सर्वांसमोर आदर्श ठेवणारी एकमेवाद्वितीय गुरुमाऊली !
सौ. साक्षी नागेश जोशी यांना परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
सौ. साक्षी नागेश जोशी यांना परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात साधिकेला जाणवलेली आणि शिकायला मिळालेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
पू. राजकुमार केतकर आणि पू. किरण फाटक हे रामनाथी आश्रमात आले असतांना त्यांच्या सहवासात संगीत विभागातील साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये . . .
‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यावर अनिष्ट शक्तींची आक्रमणे सतत होत असतात. अशा वेळी त्यांची सेवा भावपूर्ण केल्यास सेवा करणार्यांना त्रास न होता आनंदच मिळणार किंवा त्यांना होत असणारे त्रासही न्यून होणार.’
आताच साधनेच्या प्रयत्नांची ताकद वाढवली, तरच आपण त्या आपत्काळात तरून जाऊ शकतो; अन्यथा नाही !
जीवनातील कार्य अजून संपलेले नसेल, तर संत समाधी घेऊ शकत नाहीत; कारण तशी ईश्वराची इच्छा नाही. कार्याची संपूर्णता सर्वज्ञ असलेल्या ईश्वरालाच कळते.
विश्वातील कोणत्याही देशात अल्पसंख्यांकांना बहुसंख्यांकांकडून धर्मपरिवर्तनाची भीती असते; पण भारतात हे चित्र उलट आहे.
‘नामजपादी उपाय केल्याने आध्यात्मिक त्रास कसे दूर होतात ?’, याविषयीची लेखमाला !
त्यांच्याविषयी माझे वडील आणि वडीलबंधू जी चर्चा करत असत, त्याचे मला काही क्षणांत स्मरण झाले अन् एका महान राष्ट्रकार्य करणार्या, देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणार्या आणि अनन्वित यातना सोसणार्या ‘महानायका’च्या चरणी माझे हात जोडले गेले !
‘इतिहास नेहमी ‘वर्तुळात फिरतो’, असे म्हणतात. भारताचा गतवैभव असलेला काळ येईलच. वैदिक संस्कृतीचे ते मंतरलेले दिवस येतीलच. सज्जनांचे रक्षण करणारा, असज्जनांचे (दुर्जनांचे) निवारण करणारा, पृथ्वी स्वाधीन ठेवणारा अखंड भारताचा राजा होईलच.