सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीतर्फे आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला

२२ ऑगस्ट २०२०

नामजप सत्संग

श्री गणेशपूजनासाठी आवश्यक असलेले साहित्य आणि त्यामागील शास्त्र

वेळ : सकाळी १०.३० ते ११.१५

पुनर्प्रक्षेपण : दुपारी ४ ते ४.४५


भावसत्संग

ऋद्धि-सिद्धि समवेत गणनायक, आज येणार विनायक !

वेळ : दु. २.३० ते ३.१५


बालसंस्कारवर्ग

गणेशोत्सवात काय करावे आणि काय करू नये ?

वेळ : सायं. ६ ते ६.४५


धर्मसंवाद: प्राचीन भारताची शिक्षणव्यवस्था

शिक्षण व्यवस्था आणि तत्त्वज्ञान (Philosophy) यांचा संबंध (भाग ३)

वेळ : रात्री ९ ते ९.४५

पुनर्प्रक्षेपण : २३ ऑगस्ट, दुपारी १ वाजता


पुढील सामाजिक प्रसारमाध्यमांवर सत्संगाचा लाभ घ्या !

facebook.com/HinduAdhiveshan

facebook.com/Sanatan.org

youtube.com/HinduJagruti

youtube.com/SanatanSanstha1