सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीतर्फे आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला

२४ जुलै २०२०

नामजप सत्संग

शिवपिंडीचे प्रकार आणि भस्माचे महत्त्व !

वेळ : सकाळी १०.३० ते ११.१५

पुनर्प्रक्षेपण : दुपारी ४ ते ४.४५


भावसत्संग

ईश्‍वरी शक्तीचा चमत्कार !

वेळ : दु. २.३० ते ३.१५


बालसंस्कारवर्ग

शिवपिंडीचे शृंगदर्शन कसे करावे ?

वेळ : सायं ६ ते ६.४५


धर्मसंवाद

कट्टरतावाद्यांनी केलेली शिक्षणव्यवस्थेची हानी (भाग ३)

वेळ : रात्री ९ ते ९.४५

पुनर्प्रक्षेपण : २५ जुलै, दुपारी १ वाजता


पुढील सामाजिक प्रसारमाध्यमांवर सत्संगाचा लाभ घ्या !

facebook.com/HinduAdhiveshan

facebook.com/Sanatan.org

youtube.com/HinduJagruti

youtube.com/SanatanSanstha1