आपत्काळात नामजपादी साधनेचे महत्त्व घरबसल्या जाणून घेण्याची सुसंधी !

आपत्काळात नामजपादी साधनेचे महत्त्व जाणून घेण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने घेण्यात येणार्‍या हिंदी भाषेतील ‘ऑनलाईन’ सत्संगात घरबसल्या अवश्य सहभागी व्हा ! या सत्संगांचा तपशील पुढीलप्रमाणे . . .

९ जून २०२०

नामजप सत्संग

देवतापूजनात घंटीनाद आणि शंखनाद यांचे महत्त्व

वेळ : सकाळी १०.३० ते ११.१५

पुनर्प्रक्षेपण : दुपारी ४ ते ४.४५


भावसत्संग

समर्पण भाव (भाग ४)

वेळ : दु. २.३० ते ३.१५


बालसंस्कारवर्ग

परीक्षेत येणार्‍या अपयशावर कोणता उपाय आहे ?

वेळ : सायं ६ ते ६.४५


धर्मसंवाद

धर्मविज्ञान विशेष (भाग ७)

प्राचीन भारतात विमानशास्त्र, परमाणू आणि विद्यूत् निर्मिती यांची माहिती होती का ?

वेळ : रात्री ९ ते ९.४५

पुनर्प्रक्षेपण :  १० जून, दुपारी १ वाजता


पुढील सामाजिक प्रसारमाध्यमांवर सत्संगाचा लाभ घ्या !

facebook.com/HinduAdhiveshan

facebook.com/Sanatan.org

youtube.com/HinduJagruti

youtube.com/SanatanSanstha1