ऑलिंपिक पदकाचे दावेदार !
ऑलिंपिक म्हणजे खेळाडूंना ‘स्वत:चे नाणे खणखणीत आहे का ?’, हे वाजवून पहाण्यासाठी मिळणारे भव्य व्यासपीठ ! ‘ऑलिंपिक’ विजेता खेळाडू म्हटले की, अर्थात्च त्या राष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जातो….
ऑलिंपिक म्हणजे खेळाडूंना ‘स्वत:चे नाणे खणखणीत आहे का ?’, हे वाजवून पहाण्यासाठी मिळणारे भव्य व्यासपीठ ! ‘ऑलिंपिक’ विजेता खेळाडू म्हटले की, अर्थात्च त्या राष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जातो….
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलंपिक स्पर्धेसाठी सहभागी झालेल्या खेळाडूंशी ऑनलाईन संवाद साधला. या वेळी मोदींनी स्पर्धकांच्या कुटुंबियांचेही कौतुक केले. प्रवीण जाधव हा धनुर्विद्या या क्रीडा प्रकारात देशाचे नेतृत्व करत आहे.
ऑलंपिकमध्ये यशस्वी घोडदौड करण्यासाठी मोदी यांनी प्रवीण जाधव यांना शुभेच्छा दिल्या.
खेळाडूंच्या सुविधेसाठी कोट्यवधी रुपये व्यय करून बनवलेल्या ॲथलेटिक्सच्या सिंथेटिक ट्रॅकवर गाडी घालतांना नेते आणि मान्यवर यांनी जराही विचार केला नाही का ? स्वार्थासाठी क्रीडासुविधांची हानी करू धजावणार्या अनिर्बंध लोकांना काय म्हणावे ?
कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे सांगत हरिद्वार येथील कुंभमेळा रहित करण्याची मागणी करणारे आय.पी.एल्.विषयी गप्प का आहेत ?
कोरोनाच्या दुसर्या लाटेने सहस्रावधी लोकांचे जीव घ्यायला आरंभ केला होता. त्यामुळे या स्पर्धेचे आयोजन करणार्यांच्या आणि त्यास हिरवा कंदील देणार्यांच्या मनोवृत्तीचा यातून अंदाज येऊ शकेल.
क्रिकेटच्या सामन्यांत बुकींचा सुळसुळाट असतो, असे आतापर्यंत अनेक वेळा निदर्शनास आले आहे. याचा अर्थ त्यांना कायदा-सुव्यवस्थेचा धाक उरलेला नाही, हेच दिसून येते. बुकींचा कायमस्वरूपी बंदोबस्त केव्हा करणार ?
यातून बीसीसीआयची ढोंगी देशभक्ती दिसून येते ! बीसीसीआयला देशभक्तीपेक्षा पैसा अधिक महत्त्वाचा वाटत असल्याने त्याने पुन्हा चीनच्या आस्थापनाला प्रायोजकत्व दिले, अन्यथा त्याने भारतीय किंवा अन्य एखाद्या विदेशी आस्थापनाला ते दिले असते !
खेळाडूंनाही जातीद्वेषातून पहाणारे उद्या समाजामध्ये जातीद्वेष पसरवणार नाहीत कशावरून ? प्रसिद्धीच्या झोतात रहाण्यासाठी केलेल्या अशा मागण्यांना भारतीय जनता निश्चितच महत्त्व देणार नाही !
अजिंक्य रहाणे यांची अभिनंदनीय कृती ! सध्या सर्वत्र विविध माध्यमांतून धार्मिक भावना दुखावण्यात येत असतांना किती क्रिकेटपटू, अभिनेते, राजकारणी आदी अन्यांच्या भावनांचा सन्मान करतात ?