
सातारा, १५ जुलै (वार्ता.) – आपल्या मुलाला क्रीडा क्षेत्रात आगेकूच करण्यासाठी प्रेरणा देणारे पालक खर्या अर्थाने चॅम्पियन आहेत, या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सरडे या छोट्याशा गावातील प्रवीण जाधव यांच्या आई-वडिलांचा गौरव केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलंपिक स्पर्धेसाठी सहभागी झालेल्या खेळाडूंशी ऑनलाईन संवाद साधला. या वेळी मोदींनी स्पर्धकांच्या कुटुंबियांचेही कौतुक केले. प्रवीण जाधव हा धनुर्विद्या या क्रीडा प्रकारात देशाचे नेतृत्व करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रवीणसह त्यांच्या आई-वडिलांसमवेतही बोलले.
प्रधानमंत्री मोदी ने भी सातारा के प्रवीण जाधव का नाम लेते हुए उन्हें शाबाशी दी #PraveenJadhav #NarendraModi #TokyoOlympics https://t.co/Cst0w4K7DS
— AajTak (@aajtak) July 13, 2021
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
Karnataka Fake Currency Racket : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !
माफियांना नरकात किंवा कारागृहातच पाठवणार ! – CM Yogi Adityanath
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक