झारखंडचे काँग्रेसचे मंत्री आलमीगर आलम यांच्या सचिवाच्या नोकराच्या घरात सापडले ३० कोटी रुपये !
भ्रष्टाचारी काँग्रेस ! आता अशा मंत्र्यांच्या मुसक्या आवळून त्यांची सर्व संपत्ती जप्त केली पाहिजे अन् त्यांना आजन्म कारागृहात पाठवले पाहिजे !
भ्रष्टाचारी काँग्रेस ! आता अशा मंत्र्यांच्या मुसक्या आवळून त्यांची सर्व संपत्ती जप्त केली पाहिजे अन् त्यांना आजन्म कारागृहात पाठवले पाहिजे !
‘महादेव बेटिंग ॲप’शी संबंधित ६७ बेटिंग संकेतस्थळे परदेशातून नियंत्रित केली जात आहेत. भारतामध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे अधिकोषात १ सहस्र ७०० हून अधिक खाती उघडून याचा पैसा गोळा करण्यात आला.
त्या दोघांचा पुण्यातील बंगला आणि राज कुंद्राच्या नावावर असलेले शेअर्सही जप्त करण्यात आले आहेत. पी.एम्.एल्.ए. कायदा २००२च्या प्रावधानांनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
गुन्हेगारांना कायद्याचे भय नसल्याचा परिणाम !
वर्ष २०२३ मधील बाँबस्फोटाच्या प्रकरणी आरोपींना कह्यात घेण्यासाठी गेलेले होते एन्.आय.ए.चे पथक
देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी कारागृहात वाचण्यासाठी रामायण आणि भगवद्गीता या धर्मग्रंथांची मागणी केली आहे. यावर हरियाणाचे माजी गृह आणि आरोग्य मंत्री अनिल विज यांनी असे वक्तव्य केले आहे !
भारतीय लोकशाही आणि तिच्या अन्वेषण यंत्रणा केंद्रशासनाच्या हातचे बाहुले झाले आहे, अशी ओरड आप, काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष करत असतात.
सीआयडीच्या पथकाने कर्ज अपव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’कडून) दोघांना कह्यात घेतले. दोघांना मध्यरात्री शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात उपस्थित करण्यात आले.
देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कह्यात घेतल्यानंतर न्यायालयात त्यांच्या जामीनअर्जाला विरोध करतांना ‘ईडी’ने देहली मद्य धोरण घोटाळ्यातील रक्कम आम आदमी पक्षाने वर्ष २०२२ मध्ये गोव्यातील विधानसभा निवडणुकीत वापरल्याचे म्हटले होते.
ईडीने वीणा यांच्या समवेत त्यांच्या आस्थापनाच्या अन्य काही जणांच्या विरोधातही गुन्हा नोंदवला आहे.