मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशला ४ सहस्र कोटी रुपयांची हानी !
राज्यातील लाहौल स्पिती, तसेच कुल्लू जिल्ह्यांमध्ये पुराच्या पाण्यामुळे अडकलेल्या ३०० पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
राज्यातील लाहौल स्पिती, तसेच कुल्लू जिल्ह्यांमध्ये पुराच्या पाण्यामुळे अडकलेल्या ३०० पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पुढे येणार्या भीषण आपत्काळात रुग्णांना होणार्या वेदना न्यून होण्यासाठी ‘बिंदूदाबन’ उपचार शिकणे आवश्यक आहे. यासाठी सनातन संस्थेच्या वतीने सोलापूर येथे ३ दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
साधकांना बिंदूदाबन शिकवून त्यांना आपत्काळासाठी सिद्ध करण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ठाणे येथे नुकतेच ३ दिवसांचे बिंदूदाबन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
गेल्या वर्षी युरोपमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे १५ सहस्त्र लोकांचा मृत्यू झाला होता. एका वैज्ञानिकाच्या मतानुसार वर्ष २०६० पर्यंत अशा प्रकारचेच भयावह हवामान रहाणार आहे.
गोवा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने जनतेला न घाबरण्याचे, होड्यांमधून किनारी भागात न जाण्याचे अन् सर्व सागरी क्रीडा बंद करण्याचे, तसेच ०८३२२४१९५५०, ०८३२२२२५३८३, ०८३२२७९४१०० या आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
बिपरजॉय चक्रीवादळाच्या परिस्थितीमुळे समुद्रातील अंतरप्रवाह पालटले असण्याची शक्यता वर्तवली जात असून मागील २ दिवसांपासून समुद्राला प्रचंड उधाण आहे.
दोन्ही देशांनी एकमेकांवर धरण उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला आहे. धरण उद्ध्वस्त झाल्यामुळे त्यातील पाणी युद्धभूमीपर्यंत पोचले आहे. पुराच्या भीतीमुळे आजूबाजूची गावे रिकामी करण्यात येत आहेत.
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अद्यापही काळ प्रतिकूल आहे. याच काळात त्यासाठी प्रयत्न, म्हणजे समष्टी साधना केल्यास आध्यात्मिक उन्नती जलद होईल.’- सच्चिदानंद परब्रह्य डॉ. आठवले
आगामी काळात महायुद्धासह नैसर्गिक आपत्तीही ओढवतील. तेव्हा डॉक्टर, औषधे आदी उपलब्ध होणेही कठीण होईल. अशा वेळी विकार आणि आपत्ती यांना तोंड देण्याच्या पूर्वसिद्धतेचा भाग म्हणून सनातनची ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ ही ग्रंथमालिका वाचा !
आपत्काळात समाजाला जिवंत रहाता येण्यासाठी ग्रंथ प्रसिद्ध करणारे एकमेव द्रष्टे : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !