आगामी काळात महायुद्धासह नैसर्गिक आपत्तीही ओढवतील. तेव्हा डॉक्टर, औषधे आदी उपलब्ध होणेही कठीण होईल. अशा वेळी विकार आणि आपत्ती यांना तोंड देण्याच्या पूर्वसिद्धतेचा भाग म्हणून ही ग्रंथमालिका वाचा ! या मालिकेतील ग्रंथ नेहमीसाठीही उपयुक्त आहेत.
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
प्राणशक्तीवहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणाऱ्या विकारांवर करायचे उपाय

या ग्रंथात ‘प्राणशक्तीच्या वहनातील अडथळे दूर कसे करावेत ? प्राणशक्तीच्या वहनातील अडथळे शोधता न आल्यास विकारांच्या लक्षणांनुसार कोणते उपाय करावेत ?’,हे सोप्या रितीने सांगितले आहे.
विकार निर्मूलनासाठी रिकाम्या खोक्यांचे उपाय (महत्त्व आणि मूलभूत विवेचन )

- रिकाम्या खोक्याच्या वापरामुळे आध्यात्मिक उपाय होण्याच्या प्रक्रियेमागील शास्त्र काय ?
- शरिरातील कुंडलिनीचक्रांच्या स्थानी रिकाम्या खोक्यांचे उपाय करण्यामागील कारण काय ?
शाळेत मुलांना हिंदु धर्म न शिकवल्याचे दुष्परिणाम
प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !
पू. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७९ वर्षे) आणि श्री. तुकाराम लोंढे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६० वर्षे) यांनी अनुभवलेली प्राणदाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !
साधकांनो, आपत्काळातील मार्गदर्शक म्हणून ‘सनातन प्रभात’मधील साधनेच्या संदर्भातील मार्गदर्शन संग्रही ठेवा !