पंढरपूर येथे ‘भक्तीसागर’ (६५ एकर), वाळवंट, पत्राशेड, दर्शन रांगेची मुख्यमंत्री शिंदे यांनी केली पहाणी !

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पत्राशेड येथील दर्शन रांगेत वारकरी भक्तांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. वारकर्‍यांनी मंदिर समिती आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाविषयी समाधान व्यक्त केले.

आषाढी वारीच्‍या काळात मद्य-मांसाची दुकाने तात्‍काळ बंद करण्‍याचे मुख्‍यमंत्र्यांचे आदेश !

हिंदु जनजागृती समिती आणि शिवसेना आध्‍यात्मिक आघाडी यांनी घेतली मुख्‍यमंत्र्यांची भेट

मुख्यमंत्र्यांनी घेतले संत निळोबाराय यांच्या पालखीचे दर्शन !

आषाढी वारीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १४ जुलैला सोलापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. मुख्यमंत्र्यांनी करकंब येथे श्री संत निळोबाराय यांच्या पालखीचे दर्शन घेतले आणि पालखीसमवेत काही वेळ चालले.

विशाळगडावरील अतिक्रमण करून बांधलेली घरे आणि दुकाने यांवर अज्ञात तरुणांकडून दगडफेक !

विशाळगडावरील अतिक्रमण काढण्‍यासाठी प्रशासन कोणतीच कृती करत नसल्‍याने १४ जुलैला गडावर जाणार, असे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी घोषित केले होते.

कायदेशीर गोष्टी पडताळून अतिक्रमणांवर योग्य ती कारवाई केली जाईल ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

विशाळगडच नाही, तर सर्वच गडांवरील अतिक्रमणांविरुद्ध कायदेशीर गोष्टी पडताळून योग्य ती कारवाई केली जाईल.

आरोपी मिहीर शहा याला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळी प्रकरणातील पीडित नाखवा कुटंबाला मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून १० लाख रुपये देण्याचे घोषित केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विशाळगड अतिक्रमण मुक्त होणार ! – अक्षय महाराज भोसले, प्रदेशाध्यक्ष, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विशाळगड अतिक्रमण मुक्त होणारच आहे, असे मत ‘शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेने’चे अक्षय महाराज भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच आषाढी यात्रेत वाखरी ते पंढरपूर पायी चालणार !

शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रथमच आषाढी पालखी सोहळ्यामध्ये वाखरी ते पंढरपूर असे ५ किलोमीटर अंतर चालणार आहेत.

वरळी येथे चारचाकीच्‍या धडकेत महिलेचा मृत्‍यू !

अपघाताचा हा घृणास्‍पद प्रकार आहे. वेळीच ब्रेक लावला असता, तर त्‍या महिलेचा जीव वाचला असता. चालकाने पळून जाण्‍याच्‍या नादात महिले फरफटत नेले. या प्रकरणात ३०२ चा गुन्‍हा नोंदवला पाहिजे.

Rahul Gandhi Insult to Hindus : हिंदूंचा अवमान केल्याविषयी हिंदु समाज योग्य वेळी राहुल गांधी यांचा सूड उगवेल ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संसदेत हिंदु समाजाचा अवमान केल्याविषयी हिंदु समाज त्यांना कधीही क्षमा करणार नाही. गांधी यांनी केलेल्या आरोपाचा हिंदु समाज योग्य वेळी सूड उगवेल.