१० दिवसांच्या ‘एम्.बी.ए.’च्या ‘क्रॅश कोर्स’पासून सावध रहा !
अशा प्रकारे दिशाभूल करणार्यांना कठोर शिक्षा करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केल्यास पुन्हा असे धाडस कुणी करणार नाही !
अशा प्रकारे दिशाभूल करणार्यांना कठोर शिक्षा करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केल्यास पुन्हा असे धाडस कुणी करणार नाही !
प्राध्यापक पदावरील व्यक्ती अशी वागत असेल, तर ती विद्यार्थ्यांवर कसले संस्कार करणार ?
शाळांकडे ना हरकत प्रमाणपत्र, संलग्नता प्रमाणपत्र आदी कागदपत्रे नसल्यास अशा शाळांवर आर्.टी.ई. २००९ च्या अनुषंगिक शासन निर्णयाप्रमाणे कारवाई करून त्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
अशा मुख्याध्यापिका विद्यार्थ्यांवर कसले संस्कार करणार ?
आतापर्यंत नियंत्रण का ठेवले नाही, हे पहाणे आवश्यक !
अशा शिक्षकांना अटक करून कारागृहात डांबले पाहिजे !
हिंदु विद्यार्थ्यांच्या धर्मांतराचा होत आहे प्रयत्न !
अनुमती न घेता विद्यार्थ्याला सांताक्लॉज बनवून जर वाद झाला, तर त्याला संबंधित शाळा उत्तरदायी असेल, असे या आदेशात म्हटले आहे.
महत्त्वाच्या विषयांच्या प्रश्नपत्रिका कशा काय फुटतात ? यामुळे विद्यार्थ्यांना झालेला मनस्ताप आणि गेलेल्या वेळ कसा भरून निघणार ?
भागवत पुराणाच्या महाप्रकल्पासाठी हिंदु अध्ययन केंद्र आणि संस्कृत विभाग विशेष योगदान देणार आहेत तसेच ‘मंदिर व्यवस्थापना’चा अभ्यासक्रम विकसित करण्यात येणार आहे.