Indian Students In Canada : भारतातून कॅनडात शिकण्यासाठी जाणार्या विद्यार्थ्यांची संख्या ८६ टक्क्यांनी घटली !
मार्क मिलर म्हणाले की, अभ्यासासाठी कॅनडात येणार्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता धुसर आहे.
मार्क मिलर म्हणाले की, अभ्यासासाठी कॅनडात येणार्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता धुसर आहे.
गोव्यातील युवक जी.पी.एस्.सी., यु.पी.एस्.सी. इत्यादी स्पर्धात्मक परीक्षांकडे दुर्लक्ष करत आहेत. विद्यार्ध्यांनी या परीक्षांकडे लक्ष दिल्यास ते रोजगारक्षम होतील.
गुजरात सरकारने सर्व शाळांना १ जानेवारी २०२० पासून हजेरी देतांना विद्यार्थ्यांनी ‘जय भारत’ किंवा ‘जय हिंद’ म्हणायला सांगण्याचा आदेश दिला होता.
राज्यातील बालके आणि महिला यांच्या आरोग्याची हानी करून अंगणवाडी सेविकांना काय मिळणार ? मानधनवाढीसाठी संप न पुकारता सनदशीर मार्गाचा अवलंब करावा !
बार्टी, सारथी आणि महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून ‘पीएच्.डी.’धारक विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या ‘फेलोशिप’साठी २४ डिसेंबर २०२३ या दिवशी पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे चाळणी परीक्षा घेण्यात आली होती.
शैक्षणिक क्षेत्रातील प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये गैरप्रकार होणे, हे शिक्षण विभागाला लज्जास्पद !
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या ‘सेट विभागा’कडून घेण्यात आलेल्या या परीक्षेमध्ये वर्ष २०१९ मध्ये झालेल्या ‘सेट’ परीक्षेची प्रश्नपत्रिका जशी आहे तशी (‘कॉपी पेस्ट’) करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.
फलक लावून न थांबता या शाळा बंद होणे आणि संबंधितांवर कठोर कारवाई यांसाठी समयमर्यादाही घालणे आवश्यक आहे !
एस्.एस्.सी. बोर्डाच्या धरतीवरील एस्.एस्.सी. सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे, असे प्रतिपादन भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी नेरूळ येथे केले.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणार्या परीक्षा विभागातील अधिकार्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी !