बारावीच्या उत्तरपत्रिका पडताळण्यावर बहिष्कार !
आपल्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांना अप्रत्यक्षपणे वेठीस धरून त्यांची शैक्षणिक हानी करणे कितपत योग्य ?
आपल्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांना अप्रत्यक्षपणे वेठीस धरून त्यांची शैक्षणिक हानी करणे कितपत योग्य ?
अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल यांचे झारखंडच्या राजभवनासमोर धरणे आंदोलन !
या संदर्भात शाळा व्यवस्थापनाने ‘शुल्क भरण्यास नकार दिला म्हणून असा कोणताही प्रकार आम्ही केला नाही, तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यापासून वंचित ठेवलेले नाही’, असा खुलासा केला आहे.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणार्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी !
स्थानिक नगरसेक खलिफा यांनी शिक्षकांना दिली धमकी ! राजस्थानमध्ये भाजपचे सरकार असल्याने शिक्षकांना धमकी देणार्या नगरसेवकाला अटक करून कारागृहात डांबले पाहिजे !
ब्रिटनमध्ये अजूनही वर्षद्वेष चालत असेल, तर संपूर्ण जगाने ब्रिटनवर बहिष्कार घालणे आवश्यक आहे !
त्रिपुरामध्ये भाजपचे सरकार असतांना सरकारी महाविद्यालयात असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही !
स्वतः इस्लामचे अधिक पालनकर्ते असल्याचे समजणार्या भारतातील धर्मांध मुसलमानांना ही चपराकच आहे !
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ५० ते १५० संगणक आसन क्षमता असणारे ‘ई वाचनालय आणि अभ्यासिका’ असलेले बहुउद्देशीय संगणक केंद्र स्थापन करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.
आसाममधील ख्रिस्ती मिशनरी शाळेतील घटना !