नागपूर येथील ‘स्कूल ऑफ स्कॉलर’ शाळेने शुल्क न भरल्याने शाळा सोडल्याचा दाखला विद्यार्थ्यांच्या घरी पाठवला !

यामुळे ३ जून या दिवशी संतप्त पालकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन केले. शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी यांच्याकडून पालकांना कुठलाही ठोस दिलासा न मिळाल्याने पालकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

सी.बी.एस्.ई. आणि सी.आय.एस्.सी.ई. यांच्याकडून १२ वीची परीक्षा रहित

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या, म्हणजेच सी.बी.एस्.ई.च्या इयत्ता १२ वीची परीक्षा रहित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.  

स्वातंत्र्यवीर द्रष्टेच ! 

‘हिंदु राष्ट्रा’च्या निर्मितीसह स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचारधन अनुसरण्यासाठी देशात प्रयत्न व्हायला हवेत. ‘शुभस्य शीघ्रम्’या उक्तीप्रमाणे केंद्र सरकारने या दिशेने वाटचाल करावी, असे राष्ट्रप्रेमी हिंदूंना वाटते !

गोवा शालांत मंडळाची शाळांसाठी मार्गदर्शक तत्त्वे सिद्ध

अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे १० वीचा निकाल

शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना दाखला दिल्याप्रकरणी वॉलनट शाळेची चौकशी होणार !

चौकशी करून शाळेला सूचना करण्याच्या आदेशाचे पत्र आयोगाने शिक्षण उपसंचालकांना दिले. शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींचा भंग केल्याने आयोगाने कार्यवाही केली.

यंदाच्या १० वी इयत्तेतील विद्यार्थ्यांनी संपूर्ण १० वर्षांच्या शालेय शिक्षणात एकदाही अंतिम परीक्षा दिलेली नाही

शिक्षणाचे तीनतेरा परीक्षा न देता पुढच्या पुढच्या वर्गात जाणारी मुले पुढे राज्य कसे सांभाळणार, याचा विचारच नको !

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचार्‍याच्या कुटुंबियांना टाटा स्टील निवृत्तीच्या वयापर्यंत वेतन देणार !

आमच्या कुठल्याही कर्मचार्‍याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास, त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांना त्या कर्मचार्‍याच्या वयाच्या ६० वर्षांपर्यंत (म्हणजे संबंधित कर्मचार्‍याच्या निवृत्तीच्या वयापर्यंत) संपूर्ण वेतन देण्यात येईल.

गोव्यात दहावीच्या परीक्षा रहित : आंतरिक परीक्षांच्या गुणांवरून उत्तीर्ण करणार

केंद्राशी समन्वय करून पुढील २ दिवसांत १२ वीच्या परीक्षांविषयी निर्णय घेणार

एन्.सी.ई.आर्.टी.चे विसर्जन केव्हा ?

एन्.सी.ई.आर्.टी.चे विघटन करून अथवा ती विसर्जित करून राष्ट्राचे हित पहाणारी चांगली संस्था स्थापन करण्यासाठी सरकार केव्हा प्रयत्न करणार आहे ? याची राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी वाट पहात आहेत.

ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील लाचखोर महिला कार्यालय अधीक्षक आणि एक खासगी इसम कह्यात !

रिक्त असलेल्या अनुदानित शिक्षकाच्या जागेवर नेमणूक करण्याचा आदेश काढण्यासाठी तक्रारदारा कडे ७ लाख ५० सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.