नागपूर येथील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे शुल्क विद्यार्थ्यांना परत करा ! – भाजप शिक्षक आघाडीची मागणी

‘शालेय शिक्षण विभागाने इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा रहित केली; मात्र दहावीच्या अंदाजे १६ लाख आणि बारावीच्या १४ लाख विद्यार्थ्यांनी १४० कोटी रुपयांच्या घरात परीक्षा शुल्क शिक्षण विभागाकडे जमा केले होते.

काशी हिंदू विश्‍वविद्यालयामध्ये अ‍ॅलोपॅथीचे डॉक्टर आयुर्वेद, तर आयुर्वेदाचे डॉक्टर घेणार अ‍ॅलोपॅथीचे शिक्षण !

असे शिक्षण सर्वच विश्‍वविद्यालयांनी द्यावे, असेच जनतेला वाटेल !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन

सर्व यंत्रणा हाताशी असतांनाही अनधिकृतपणे वर्ग चालू होईपर्यंत प्रशासनाला का समजले नाही ?

शिक्षणासाठी विदेशात जाणार्‍या विद्यार्थ्यांचे आजपासून जिल्हा रुग्णालयात लसीकरण

शिक्षणासाठी विदेशात जाणार्‍या विद्यार्थ्यांचे ११ जूनपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात लसीकरण करण्यात येणार आहे.

गांधी-नेहरू यांच्या काळापासून साम्यवादाच्या नावाखाली हिंदुविरोधी विचार रुजवण्याची पद्धत आजपर्यंत चालूच ! – शंकर शरण, ज्येष्ठ लेखक आणि स्तंभलेखक

‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमांतर्गत ‘सेक्युलर शिक्षण कि हिंदुविरोधी प्रचारतंत्र ?’ या विषयावर विशेष परिसंवाद…

बारावीच्या निकालानंतर ‘सीईटी’ प्रवेश परीक्षांविषयी तातडीने निर्णय घेऊ ! – उदय सामंत, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

१२ वीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांचा विविध व्यावसायिक शिक्षणाकडे जाण्याचा कल असतो. यासाठी ‘सीईटी’ परीक्षा महत्त्वपूर्ण असते.

संचारबंदीतील वाढीविषयीचा शासनाचा आदेश आणि शिक्षण संचालनालयाचा आदेश यांमध्ये विरोधाभास

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संभ्रमात !

नागपूर येथे शुल्कासाठी ‘सेंटर पॉईंट’ शाळेकडून मुलाचा प्रवेश रहित !

कोरोना संकटाच्या काळात शासनाने ‘शुल्कासाठी विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकू नये’, असे आदेश दिले असतांना ‘सेंटर पॉईंट’ शाळेकडून मनमानी पद्धतीने कारभार करण्यात येत आहे. अशा शाळेच्या व्यवस्थापनावर सरकारने कारवाई केली पाहिजे !

महाविद्यालयातील तरुणांना राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे सामान्य ज्ञानही नाही !

राष्ट्र, धर्म यांविषयी अभिमान निर्माण होणारे शिक्षण तरुणांना दिले जात नाही. राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे सामान्य ज्ञानही बहुसंख्य तरुणांना नसते, असे लक्षात येते.

लसीकरणाअभावी सातारा जिल्ह्यातील ४०० युवकांचे भवितव्य अंध:कारमय

जर लस मिळाली नाही, तसेच प्रशासनाने तातडीने उपाययोजना काढली नाही, तर युवकांना विदेशात जाता येणार नाही.