अलीगड, जामिया मिल्लिया इस्लामिमया आणि हमदर्द या ३ विश्वविद्यालयांमधून जिहादी शिक्षण दिले जात आहे !
जे विचारवंतांच्या लक्षात येते, ते गुप्तचरांच्या आणि शिक्षण विभागाच्या कसे लक्षात येत नाही ?
जे विचारवंतांच्या लक्षात येते, ते गुप्तचरांच्या आणि शिक्षण विभागाच्या कसे लक्षात येत नाही ?
राजकीय संस्थाचालकांच्या हट्टापायी हा प्रकार घडल्याची चर्चा !
गोव्याचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट होण्यासाठी लवकरात लवकर कृती होणे गोमंतकियांना अपेक्षित आहे !
गेल्या ७५ वर्षांत सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी मुसलमानांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लांगूलचालनाचे अनेकानेक प्रयत्न केले. तरी ‘एखाद्याचे शेपूट वाकडे, ते वाकडेच’ यातला हा प्रकार आहे, हेच यातून लक्षात येते !
बार्शी येथील ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ‘डॉ. ए.पी.जी. अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया’ पुरस्कार घोषित झाला आहे.
ग्रामीण भागातील मुलींसाठी ज्ञानाची कवाडे उघडी रहावीत, यासाठी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सातारा शहरातील कन्या शाळेच्या वतीने या भागातील मुलींसाठी बसचा पास विनामूल्य मिळवून देण्याचे प्रयत्न चालू आहेत.
तालुक्यातील शासनाच्या अनुमतीविना चालू असलेल्या ३ अनधिकृत शाळा आणि परस्पर ठिकाण पालटणारी एक शाळा अशा एकूण ४ शाळांना १४ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. दंड केलेल्या शाळा दौंड पंचायत समिती प्रशासनाने बंद केल्या आहेत.
गोव्यात ख्रिस्त्यांकडून हिंदूंच्या होणार्या धर्मांतराचा इतिहास पाहिल्यास हे विद्यापीठही हिंदूंच्या धर्मांतराचे केंद्र बनणार नाही कशावरून ?
चंद्रपूर येथील शिक्षकाने ७ शालेय विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. शिक्षकांमधील वाढत चाललेली वासनांधता शिक्षण विभागासाठी लज्जास्पद असून यातून त्यांची नीतीमत्ता खालावत जाणे दुर्दैवी आहे.
‘जमियत-उलेमा-ए-हिंद’ने याचिकेत म्हटले आहे की, भारतीय संस्कृतीची मूल्ये आणि सिद्धांत, तसेच ज्ञानाची प्रणाली शालेय पाठ्यक्रमात घेतली जाऊ शकते; परंतु त्यामध्ये एका धर्माच्या पवित्र ग्रंथाच्या सिद्धांतांना प्राधान्य देणे कितपत योग्य आहे ?