मी भावनाशील होऊन परत केले वेतनाचे २४ लाख रुपये ! – डॉ. लालन कुमार

साहाय्यक प्राध्यापक डॉ. लालन कुमारनी २३ लाख ८२ सहस्र २२८ रुपयांचे संपूर्ण वेतन धनादेशाच्या रूपात महाविद्यालयाला परत केले होते.

जामताडा (झारखंड) जिल्ह्यातील १०० हून उर्दू शाळांमध्ये अवैधरित्या रविवारऐवजी शुक्रवारी देण्यात येते सुटी  !

संपूर्ण देशात जेथे बहुसंख्य विद्यार्थी हिंदू आहेत, तेथे गुरुवारी सुटी घोषित करा ! रविवारची सुटी ही ख्रिस्ती इंग्रजांनी भारतात आणलेली परंपरा आहे !

इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंत १०० टक्के अभ्यासक्रम पूर्ववत् शिकवला जाणार !

कोरोनाच्या संकटकाळात शिक्षण ऑनलाईन घेण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण न्यून व्हावा, यासाठी इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंत अभ्यासक्रम २५ टक्के न्यून करण्यात आला होता.

शिक्षणाधिकार्‍याचे टिळा लावून स्वागत करणार्‍या मुसलमान शिक्षिकेवर मुसलमान शिक्षकाची टीका

टिळा लावण्याला विरोध करणार्‍या अशा शिक्षकांची हिंदुद्वेषी मानसिकताच यातून दिसून येते ! असे शिक्षक विद्यार्थ्यांना एकसंध काय राखणार ?

बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात अल्पसंख्यांकांची मौज !

महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गुणवत्ताधारक अल्पसंख्य विद्यार्थ्यांकरता वर्ष २०२२-२३ या आर्थिक वर्षात सरकारने १२० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मागील ३ वर्षांच्या एकत्रित निधीच्या तुलनेत हा निधी ५ पट आहे.

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी महाराष्ट्र सरकारकडून १२० कोटी रुपयांची भरीव तरतूद !

अशी तरतूद बहुसंख्य हिंदु विद्यार्थ्यांसाठी का नाही ? हा ‘शैक्षणिक भेदभाव’ नव्हे का ? एरव्ही समानतेच्या गप्पा मारणारे साम्यवादी, पुरोगामी आदी आता गप्प का ?

इस्लामचा उदय, मोगलांचे साम्राज्य आदी धडे वगळले !

राष्ट्रघातकी साम्यवाद्यांनी तत्कालीन काँग्रेसी शासनकर्त्यांना हाताशी धरून शालेय अभ्यासक्रमाद्वारे हिंदूंचा तेजस्वी इतिहास लपवून ठेवून हिंदूंचे जाणीवपूर्वक खच्चीकरण केले, तर मोगल आक्रमकांचा उदाउदो केला.

नोएडा(उत्तरप्रदेश) येथे विनामूल्य शिक्षणाच्या नावाखाली पाद्य्राकडून हिंदु विद्यार्थ्यांचे धर्मांतर ! – विहिंप

या गंभीर आरोपाची नोंद घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी, तसेच पाद्री दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, असेच हिंदूंची अपेक्षा आहे !

जयपूर येथे मशिदीमध्ये अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण

अशा वासनांधांना शरियत कायद्यानुसार कमरेपर्यंत भूमीमध्ये गाडून त्यांच्यावर दगड मारून त्यांना ठार करण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

राज्यात दहावीचा निकाल ९६.९४ टक्के !

राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला, तर नाशिक विभागाचा निकाल सर्वांत अल्प लागला. यंदाही निकालात मुलीच पुढे आहेत. अपंग विद्यार्थ्यांचा निकाल ९४.४० टक्के लागला आहे.