संपादकीय : हिंदु राष्ट्राकडे वाटचाल !

हिंदु धर्माच्या जागी अन्य धर्म असता, तर तो एव्हाना नामशेष झाला असता; मात्र तरीही हिंदु धर्म आणि हिंदु धर्मीय टिकले. इस्लामी आणि ख्रिस्ती आक्रमकांनी हिंदूंची संख्या न्यून करण्याचा प्रयत्न केला, तरीही भारतात हिंदू बहुसंख्य राहिले.

संपादकीय : गुन्हेगारी वृत्तीचे पोलीस !

गैरकृत्ये करून कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणार्‍या आणि समाजात अनाचार फोफावू देणार्‍या पोलिसांना बडतर्फच करायला हवे !

संपादकीय : पुन्हा मोपला हत्याकांड ?

स्वतंत्र मलबार राज्याची मागणी, म्हणजे आणखी एका फाळणीच्या दिशेने भारताने टाकलेले पाऊल, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये !

संपादकीय : हिजाबबंदीला कायदेशीर समर्थन !

जर हिंदूंचे रक्षण करायचे असेल, तर बुरखा, हिजाब यांवर बंदी घातलीच पाहिजे.

संपादकीय : कुठे गेली राष्ट्रनिष्ठा ?

राष्ट्रऐक्याला भगदाड पाडणार्‍यांना वठणीवर आणण्यासाठी देशद्रोहाविषयी कठोर कायदा होणे आवश्यक !

संपादकीय : विकासाचे गुपित वक्तशीरपणात !

सरकारी कर्मचार्‍यांनी कार्यालयात वेळेत उपस्थित रहाण्याचा नियमित प्रयत्न जरी केला, तरी कामांना गती येईल. पटलावरील शेकडो धारिकांचे ढिगारे न्यून होतील, अनेक कामे मार्गी लागतील.

संपादकीय : पुण्यनगरीतील ‘अंमल’ !

भारतातील सांस्कृतिक शहराची ओळख पालटवण्यास उत्तरदायी असणार्‍यांना कठोर शिक्षा झाल्याखेरीज पर्याय नाही !

संपादकीय : हिंदु सरकारांनी मानसिकता पालटावी !

‘जो हिंदुहिताचे काम करेल, तोच देशावर राज्य करेल’, असे हिंदूंनी आता सर्वच राजकीय पक्षांना सांगणे आवश्यक !

संपादकीय : खलिस्तानी धर्मांधता !

योगविरोधी भूमिका घेणारी ‘शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी’ खलिस्तानी मानसिकता जोपासत नाही का ?

संपादकीय : तिसर्‍या महायुद्धाची नांदी ?

रशिया, चीन आणि उत्तर कोरिया यांच्या नेत्यांची झालेली भेट, ही तिसर्‍या महायुद्धाची नांदी ठरण्याची शक्यता !