संपादकीय : नवीन सुधारणांच्या दिशेने !

‘भारतीय न्याय संहिते’प्रमाणे प्रत्येक व्यवस्थेचे भारतीयीकरण झाल्यास भारत ‘विश्वगुरु’ बनण्याचा दिवस दूर नाही !

संपादकीय : निर्नायकी ‘इंडिया’ !

स्वतःचा नेताही ठरवू न शकणारे विरोधी पक्ष १४० कोटी भारतियांचे भविष्य काय ठरवणार ?

संपादकीय : ‘नाटकी’ खासदार !

संसदेत गदारोळ घालणार्‍या विरोधी पक्षांच्या १४१ खासदारांना या अधिवेशनापुरते निलंबित केल्याने विरोधकांचा चांगलाच तीळपापड झाला आहे. या खासदारांनी स्वतःच्या निलंबनाचा ….

संपादकीय : विद्यार्थी कि परीक्षार्थी ?

‘विद्यार्थ्यांना संस्कारक्षम घडवणे’, ही दिशा स्पष्ट असेल, तर परीक्षेचा ताण कुणालाच रहाणार नाही !

संपादकीय : महाराष्‍ट्राचा पंजाब होणार ?

अमली पदार्थांच्‍या आहारी गेलेल्‍या तरुणांचे पुनर्वसन करणे, हा पंजाब सरकारसमोरील गंभीर प्रश्‍न आहे. भविष्‍यात अशीच स्‍थिती महाराष्‍ट्राची झाली तर…? असे होऊ नये, यासाठी थोर संत आणि वीर योद्धे यांच्‍या भूमीला लागलेली अमली पदार्थरूपी कीड नष्‍ट करण्‍यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक !

संपादकीय : दाऊदपर्यंत पोचला ‘अज्ञात’ !

सध्‍या तरी दाऊद मेला, तरी भारताला तसा त्‍याचा काही लाभ नाही. उलट तो भारताला मिळाला असता, तर अनेक राजकारण्‍यांचे खरे चेहरे उघड झाले असते !

संपादकीय : गौतम गंभीर यांचा आदर्श !

शासकीय निधीने नव्हे, तर स्वकष्टाने लोकांचे उदरभरण करणार्‍या गौतम गंभीर यांचा आदर्श अन्य लोकप्रतिनिधी घेतील का ?

संपादकीय : महाराष्ट्र लोकायुक्तांच्या कक्षेत !

लोकायुक्त विधेयक करणारे महाराष्ट्र ठरले देशातील पहिले राज्य ! अपप्रवृत्तींच्या विरोधात कायदा असायलाच हवा; पण तो प्रामाणिकपणे राबवला जात नाही, ही व्यवस्थेची शोकांतिका आहे !

संपादकीय : राष्ट्रीयत्वाला सुरुंग !

देशविघातक शक्तींमधील प्रत्येक जण ‘आम्ही एकत्र नाही, वेगवेगळे आहोत’, असे दाखवण्याचा प्रयत्न करतो; पण तसे नसून प्रत्येकच जण स्वतःची भूमिका आणि विचारसरणी रेटण्यासह अन्यांच्या विचारसरणीचेही उघडपणे समर्थन करत आहे, हे देशासाठी अधिक घातक आहे. हिंदूंनो, हिंदूसंघटनातूनच राष्ट्ररक्षणाचे महत्कार्य घडून देशाची अखंडता टिकेल, हे लक्षात घ्या !

संपादकीय : अब्दुल्ला यांची राष्ट्रघातकी इच्छा !

सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय न मानणार्‍या कायदाद्रोह्यांवर सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक !