संपादकीय : अशांत काश्मीर !
इस्रायलचा आदर्श घेतला, तरच काश्मीरमधील आतंकवाद संपवणे शक्य आहे, अन्यथा भारतीय सैनिक हुतात्मा होत रहाणार !
इस्रायलचा आदर्श घेतला, तरच काश्मीरमधील आतंकवाद संपवणे शक्य आहे, अन्यथा भारतीय सैनिक हुतात्मा होत रहाणार !
जगात जिहादी आतंकवाद गेल्या अनेक दशकांपासून तापदायक ठरला आहे. आता जिहादी मानसिकताही तापदायक ठरत आहे, हे युरोपमधील स्थितीवरून लक्षात येते.
अत्याचारी हिंदूंच्या सुरक्षेसाठी ‘नमो भवन’ उभारण्यापेक्षा शासनकर्त्यांनी धर्मांधांवर कठोर कारवाई करत वचक बसवावा !
आपण मनमानी पद्धतीने कसेही वागू, अशा शासनकर्त्यांच्या विचारसरणीला जनतेने थारा दिला नाही, हे सुनक यांच्या पराभवातून लक्षात येते.
विदेशी राष्ट्रांना नफा मिळवून न देता भारतीय बाजारपेठांची भरभराट होण्यासाठी भारतियांमध्ये राष्ट्राभिमान निर्माण होणे आवश्यक !
जगभरात मुसलमान घुसखोरांच्या विरोधात कठोर भूमिका घेणार्या राजकीय पक्षांना जनता सत्तेत बसवत आहे ! भारताने बांगलादेशी आणि रोहिंग्या यांच्या विरोधात कठोर भूमिका घ्यावी. असे केल्यास जनता त्याला डोक्यावर घेईल, हे निश्चित !
चेंगराचेंगरीसारख्या घटनांना गर्दीच्या व्यवस्थापनाचा बोजवारा उडालेली सरकारी व्यवस्थाच उत्तरदायी आहे !
‘मुसलमान २४ घंटे हिंसाचारी असतात’, असे राहुल गांधी यांनी म्हटले असते, तर त्याचा प्रत्यय त्यांना तात्काळ आला असता !
कायदे केल्याने धर्मांध मुसलमान त्याचे पालन करतील, या भ्रमात न रहाता त्यांच्यावर कठोर कारवाईसाठी प्रयत्न करायला हवेत !
बांधकाम क्षेत्रातील चुका आणि त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासन अन् तज्ञ यांनी एकत्रित येऊन काम करण्याची आवश्यकता !