अर्थ विधेयक (मनी बिल)

‘भारतीय संसद प्रणालीमध्‍ये राष्‍ट्रपती, लोकसभा आणि राज्‍यसभा असे ३ मुख्‍य घटक असतात, जे कायदे बनवण्‍याचे कार्य करतात. कायदा बनवण्‍यापूर्वी त्‍या प्रस्‍तावाला विधेयक (बिल) म्‍हटले जाते. विधेयक ३ प्रकारचे असतात.

भारतीय ‘युनीकॉर्न’ आस्थापनांच्या संख्येत कमालीची घट !

चीनमध्ये १ सहस्त्र युनीकॉर्न आस्थापने असून एका अनुमानानुसार भारतात पुढील ५ वर्षांत २०० आस्थापने हा दर्जा प्राप्त करतील.

चीनपेक्षा भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न अधिक रहाणार !

भारतासह व्हिएतनाम आणि फिलिपाइन्स या देशांचेही सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर ६ टक्के रहाणार आहे. 

दापोलीतील भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाइकांना ५ लाख रुपयांचे साहाय्य घोषित केले आहे. तसेच घायाळांवरही योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

गोवा : झुवारीनगर येथे ‘जनकल्याण सेवा समिती’ यांचा सांकवाळ पंचायतीच्या विरोधात ‘झोळी’ कार्यक्रम

राजभवनमध्ये गोशाळा उभारणारे सरकार यात लक्ष घालून ही समस्या सोडवेल का ?

महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत १ सहस्र ९०० रोगांवर उपचार होणार !

केंद्र आणि राज्य शासनाची योजना एकत्रित केल्याने केंद्रशासनाचा मोठा निधी राज्याला मिळेल आणि राज्य सरकारचा आर्थिकभारही न्यून होईल.

आतंकवाद मोडून काढण्यासाठी योग्य पद्धतीने लढावे लागेल !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेच्या संसदेत प्रतिपादन !

अमेरिकेची ‘जीई एरोस्पेस’ आणि ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स’ या आस्थापनांत करार !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकी दौर्‍याच्या वेळी दोन्ही देशांमध्ये संरक्षणाशी संबंधित महत्त्वपूर्ण करार झाला आहे. अमेरिकेची ‘जीई एरोस्पेस’ आणि ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ यांच्यात २२ जून या दिवशी हा करार झाला.

शहापूर तालुक्‍यात आदिवासी विकास महामंडळाच्‍या धान्‍य खरेदीत १३७ कोटी रुपयांचा घोटाळा !

या प्रकरणी शासनाच्‍या निधीचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक केल्‍याचा ठपका ठेवत प्रादेशिक व्‍यवस्‍थापक विजय गांगुर्डे आणि अन्‍य ३ अधिकारी यांना निलंबित करण्‍यात आले आहे.

पिंपळी खुर्दचा तलाठी ४५ सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडला

चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्दच्या अतिरिक्त तलाठी पदाचा कार्यभार असलेल्या अश्विन नंदगवळी याला ४५ सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कह्यात घेतले.