(म्हणे) ‘कॅथॉलिक मिशनरी तमिळनाडूच्या विकासाचे मुख्य कारण !’

गेल्या काही मासांपासून तमिळनाडूमध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांची हिंदुविरोधी कारस्थाने चालू असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. ख्रिस्त्यांना सत्ताधार्‍यांचा छुपा पाठिंबा असल्याच्या हिंदुत्वनिष्ठांच्या आरोपातील सत्यता यातून लक्षात येते !

तमिळनाडूत रस्त्याच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम सत्ताधारी द्रमुकच्या खासदाराकडून रहित !

भूमीपूजन हे केवळ हिंदु धर्मात सांगितले आहे. अन्य धर्मात असे काही विधी नाहीत. ‘स्वतः धर्मनिरपेक्ष आहे’, हे दाखवण्यासाठी सेंथीलकुमार यांनी अशा प्रकारे उठाठेव केला, हेच यातून दिसून येते !  

तमिळनाडूमध्ये पाद्य्राने मुसलमानांना दुसरी फाळणी करण्यासाठी चिथावले !

पाद्री सत्ताधारी द्रमुक पक्षाच्या खासदाराचा निकटवर्तीय !
अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांना मुसलमानांची साथ देण्याचे आवाहन !

उत्तरप्रदेश, बिहार यांसारखी ‘हिंदी’ भाषिक राज्ये मागासलेली !

अशी विधाने करून देशातील नागरिकांमध्ये फूट पाडू पहाणारे असे लोकप्रतिनिधी कधी जनतेला एकसंध राखतील का ? अशांवर कारवाई करण्याची मागणी जनतेने केली पाहिजे !

सरकारी शाळांत होणार्‍या धर्मांतराविषयी दिशानिर्देश सिद्ध का केले नाहीत ?

शाळेत श्रीमद्भगवद्गीता शिकवण्यास कडाडून विरोध करणारी पुरोगामी टोळी तमिळनाडूच्या शाळांत करण्यात येणार्‍या हिंदूंच्या धर्मांतराविषयी काहीही बोलत नाही !

मदुराई (तमिलनाडु) के शैव मठ के ‘पट्टिना प्रवेशम्’ इस धार्मिक कार्यक्रम को प्रशासन ने अनुमति नहीं दी !

– डीएमके सरकार का हिन्दूद्वेष समझें !

हिंदूंनी संघटित होऊन विरोध करावा !

मदुराई (तमिळनाडू) येथील धर्मपूरम् अधीनम् या मठाच्या ‘पट्टिना प्रवेशम्’ या पारंपरिक धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनाला प्रशासनाने अनुमती नाकारली आहे. ‘पट्टिना प्रवेशम्’ म्हणजे शैव मठाच्या महंतांना पालखीमध्ये बसवून ती पालखी खांद्यावर उचलून नेण्याची परंपरा आहे.

हिंदुद्वेषाची परमावधी !

आज अमेरिकेतील निम्म्याहून अधिक जनता योगाकडे वळली असतांना सनातन वैद्यकीय परंपरेचा उद्घोष करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना निलंबनासारखी शिक्षा देणाऱ्या हिंदुद्वेष्ट्यांचा फार काळ टिकाव लागणार नाही, हे त्यांनी ध्यानात घ्यावे. जगाला सनातन भारतीय संस्कृतीविना पर्याय नसतांना स्टॅलिन यांच्यासारखे लोक येत्या काळात कुठे असतील ? याचे त्यांनी चिंतन करावे !

‘अयोध्या मंडपम्’ कह्यात घेण्याचा द्रमुक सरकारचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाकडून रहित !

सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात अयोध्या मंडपमचे व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री राम समाजाने मद्रास उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. हिंदूंचे धार्मिक कार्यक्रम किंवा विवाह यांचे आयोजन करणारे सभागृह सरकार कसे कह्यात घेऊ शकते ?

मदुराई वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महर्षि चरक यांच्या नावाने शपथ घेतल्याने अधिष्ठाता निलंबित !

तमिळनाडूतील  द्रमुक सरकारचा हिंदुद्वेष ! सध्या हिप्पोक्रेटसच्या नावाने विद्यार्थी शपथ घेतात, तो पाश्चात्त्य वैद्य आहे; मात्र महर्षि चरक हे भारतीय आहे; मात्र जे जे हिंदूंचे आहे, ते नाकारण्याची द्रमुक सरकारची रित आहे. तीच या कृतीतून पुन्हा एकदा प्रकट झाली !