श्री तुळजाभवानीदेवीचे मौल्यवान अलंकार हरवल्याच्या प्रकरणाचा अहवाल सादर होण्यापूर्वीच फुटला !
अहवाल जिल्हाधिकार्यांना सादर करण्यापूर्वीच कसा फुटला ? एक अहवालही सांभाळू न शकणारे मंदिराचे प्रशासन देवीचे अलंकार कधीतरी सांभाळू शकेल का ?
अहवाल जिल्हाधिकार्यांना सादर करण्यापूर्वीच कसा फुटला ? एक अहवालही सांभाळू न शकणारे मंदिराचे प्रशासन देवीचे अलंकार कधीतरी सांभाळू शकेल का ?
देवतेची मूर्ती निर्माण करण्याचा उद्देश मनोरंजन नव्हे, तर उपासना हा असला पाहिजे. अशी मूर्ती बनवणार्याला आणि दर्शन घेणार्यांना दोघांनाही लाभ होईल का ?
महापालिका प्रशासन आणखी किती वेळा अशा पद्धतीने गणेशाचा अवमान करणार आहे ? याविषयी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी. नदीला मुबलक पाणी असल्याने वहात्या पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन केले, तर शास्त्राला धरून कृती होईल.
सहस्रो वर्षांपासून असुर आणि काही शतके मोगल यांनी सनातन धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला; मात्र सनातन धर्म आजही जिवंत आहेत, तर नष्ट करणारे स्वतःच नष्ट झाले आहेत, हेच परत परत होत रहाणार आहे !
प्रकाश राज यांनी आधी डेंग्यूला नष्ट करून दाखवावे ! तोंड आहे म्हणून अशा प्रकारची विधाने केली जात आहेत. सनातन धर्मीय सहिष्णु असल्याने ते कायदा हातात घेऊन अशांना धडा शिकवत नाहीत !
अशा द्वेषी प्राध्यापिका विद्यार्थ्यांना काय शिकवत असतील ?, हे वेगळे सांगायला नको ! सरकारने अशांवर कारवाई केली पाहिजे !
या जगात ‘मर्यादा पुरुषोत्तम’ केवळ एकच आहेत आणि ते म्हणजे भगवान श्रीराम ! मुसलमानांच्या मतांसाठी अशी विधाने करणार्यांचा वैध मार्गाने विरोध झाला पाहिजे !
हिंदु जनजागृती समितीने ‘एक्स’वरून (पूर्वीच्या ट्विटरवरून) केला होता विरोध !
इस्लामच्या विरोधात कुणी मते मांडली, तर त्यांना ‘सर तन से जुदा’ अशा धमक्या दिल्या जातात. त्यांना कमल हासन कधी चर्चा करण्याचा सल्ला का देत नाहीत ? नुपूर शर्मा यांच्या प्रकरणी हासन यांनी तोंड का उघडले नाही ? कन्हैयालाल यांच्या शिरच्छेदावर ते का बोलले नाहीत ?
सनातन धर्माची डेंग्यू, मलेरिया, कोरोना, एड्स आणि कुष्ठरोग यांच्याशी तुलना अक्षम्यच !