Amazing Ayodhya : ‘अद्भुत अयोध्या : प्रभु श्रीराम की दिव्य नगरी’ पुस्तकाद्वारे अयोध्येचे गहन महत्त्व अधोरेखित !

‘श्रीरामाची अयोध्या इतकी विलक्षण का आहे ? त्यात असे काय विशेष आहे की, ते जपण्यासाठी असंख्य हिंदूंनी स्वत:चे सर्वस्व पणाला लावले ?’, या प्रश्‍नांची उत्तरे ‘अद्भुत अयोध्या : प्रभु श्रीराम की दिव्य नगरी’ या पुस्तकात देण्यात आली आहेत.

Delhi Air Pollution : देहलीत हवेच्या प्रदूषणाची पातळी पुन्हा उच्चांकावर !

देहलीत काही ठिकाणी हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाने (‘एक्यूआय’ने) ४०० एककाची पातळी ओलांडली आहे.

JNU Clashes Again : प्रभु श्रीराम आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा साम्यवादी विद्यार्थी संघटनेकडून अवमान – जेएनयूमध्ये हाणामारी !

साम्यवादी विद्यार्थी संघटना हिंदुद्वेषी असल्याने ती सातत्याने अशा प्रकारचा अवमान करण्याचा प्रयत्न करत असते. सरकारने याच्या विरोधात कृती करून त्यावर बंदीच घालणे आता आवश्यक झाले आहे !

Delhi HC Rejects PIL Regarding Rohingya Children : रोहिंग्या घुसखोरांच्या मुलांना शाळेत प्रवेश देण्याच्या संदर्भातील जनहित याचिका देहली उच्च न्यायालयाने फेटाळली

अशी याचिका करणार्‍यांवरच कारवाई करण्याची आवश्यकता आहे. घुसखोरांना देशातून हाकलण्याची आवश्यकता असतांना त्यांना साहाय्य करण्यासाठी न्यायालयापर्यंत जाणार्‍या लोकांनाही देशातून हाकलले पाहिजे !

India China Border Diwali Celebration : भारत-चीन सीमेवर दोन्ही देशांच्या सैनिकांनी दिवाळीनिमित्त एकमेकांना दिली मिठाई

चीनने मिठाई दिली, तरी चीनचा इतिहास विश्‍वासघाताचा असल्याने त्याच्यापासून सतर्क रहाणेच आवश्यक आहे !

Tejas jet production : अमेरिकी आस्थापन ‘जीई’ इंजिन पुरवू शकत नसल्याने ‘तेजस’ लढाऊ विमानांची निर्मिती थांबली !

‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ (एच्.ए.एल्.) हे भारत सरकारचे आस्थापन भारतीय वायूदलासाठी ‘तेजस मार्क – १ए’ या लढाऊ विमानाची निर्मिती करत आहे. या विमानासाठी अमेरिकी आस्थापनाकडून इंजिन विकत घेण्यात येत आहेत.

Nepal New Rs 100 Note : नेपाळ त्याच्या १०० रुपयांच्या नव्या नोटेवर भारताचा काही भूभाग नेपाळमध्ये दाखवणार !

चीनचा छुपा हात असल्याविना इवलासा नेपाळ भारताकडे डोळे वटारून पाहू शकत नाही. नेपाळने स्वत:चे हित जपण्यासाठी असे पाऊल उचलू नये, अन्यथा तो त्याच्यासाठी आत्मघात ठरेल !

Delhi Drugs Seized : देहलीमध्ये ९५ किलो अमली पदार्थ जप्त

तिहार कारागृहाच्या ‘वॉर्डन’सह ४ जणांना अटक

Ayodhya RamMandir Diwali : ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर श्रीरामललाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर अयोध्येत पहिलीच दिवाळी ! – पंतप्रधान

दिवाळीच्या सणाविषयी देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. या वेळी अयोध्या २८ लाख दिव्यांनी उजळून निघणार आहे.