Raju Pal Shootout : आमदार राजू पाल हत्येतील ६ आरोपींना जन्मठेप; एकाला ४ वर्षांची शिक्षा

यांतील ६ जणांना जन्मठेप आणि प्रत्येकी ५० सहस्र रुपये दंड, तर एकाला ४ वर्षांचा कारावास अन् २० सहस रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

Mukhtar Ansari Death : कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी याचा कारागृहात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

विष देऊन हत्या करण्याचा आल्याचा अन्सारीच्या कुटुंबियांच्या आरोपानंतर होणार चौकशी

Shirsoli Stone Pelting : शिरसोली (जिल्हा जळगाव) येथे शिवजयंतीच्या मिरवणुकीवर दगडफेक !  

३३ धर्मांधांना अटक  
पोलिसांना धर्मांधांच्या घरात दगड-विटा आढळल्या

Dumka Murder Case : १७ वर्षांच्या अंकिताला जिवंत जाळणार्‍या शाहरूख आणि नईम यांना जन्मठेपेची शिक्षा

अशांना फाशीचीच शिक्षा करणे योग्य होते, असेच जनतेला वाटते !

कडब (कर्नाटक) येथे लाखो रुपयांच्या चोरीच्या प्रकरणी २ चोरांना अटक

देशात अल्पसंख्यांक असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! याविषयी देशात कधीच कुणी चर्चा करत नाही, हे लक्षात घ्या !

Revenge Porn On Social Media : खामगाव (जिल्हा बुलढाणा) येथे ‘रिव्हेंज पॉर्न’चे व्हिडिओ प्रसारित !

प्रेमभंगामुळे सूड उगवण्याची भावना निर्माण होणे यातूनच नैतिकतेचे अधःपतन झाल्याचे दिसून येते ! अशी पिढी भारताला विनाशाकडे नेल्यास नवल ते काय ?

Kerala CM Daughter Veena : आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांच्या मुलीविरुद्ध गुन्हा नोंद !

ईडीने वीणा यांच्या समवेत त्यांच्या आस्थापनाच्या अन्य काही जणांच्या विरोधातही गुन्हा नोंदवला आहे.

पुणे शहरात धूलिवंदनाच्या दिवशी १४२ मद्यपी वाहनचालकांवर गुन्हे नोंद !

सण धर्मशास्त्रानुसार कसे साजरे करावेत ? हे न शिकवल्याचा परिणाम ! शासनकर्त्यांनी आतातरी जनतेला धर्मशिक्षण देण्याची सोय करावी, हे अपेक्षा !

Maharashtra Loksabha Elections : निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात २३.७० कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त !

जप्त करण्यात आलेले पैसे एवढे असतील, तर जप्त न केलेले पैसे, मद्य आणि अमली पदार्थ यांचे वितरण किती प्रमाणात झाले असेल, याचा विचारही न केलेला बरा !

निवडणुकीत अनुचित प्रसार घडू नये; म्हणून कुख्यात गुंडांवर देखरेख ठेवण्यासाठी जनतेचा पैसा खर्च करण्यापेक्षा या गुंडांना अटक का केली जात नाही ?

आगामी लोकसभा निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कुख्यात गुंडांना पोलीस ठाण्यात बोलवून त्यांना ‘कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल’, अशी कोणतीही कृती न करण्याची चेतावणी दिली आहे.