Indian Embassy Attack Case : भारतीय दूतावासावरील खलिस्तान्यांनी केलेल्या आक्रमणाच्या प्रकरणी अमेरिका १ वर्षांनंतर करत आहे कारवाई !

आक्रमणाच्या वेळी खलिस्तान्यांनी वाणिज्य दूतावासात घुसून आग लावण्याचा प्रयत्न केला होता.

प्रेमाच्या जाळ्यात फसवून मुंबईत धर्मांधाकडून हिंदु युवतीची निर्घृण हत्या !

हिंदु सहिष्णु असल्यामुळे त्यांनी सहस्रोंच्या संख्येने गावोगावी लव्ह जिहादच्या विरोधात शांततेने मोर्चे काढले; परंतु ना लव्ह जिहाद्यांवर त्याचा परिणाम झाला, ना प्रशासनावर ! अजून किती मुलींचे बळी गेल्यावर प्रशासन आणि हिंदू जागे होणार आहेत ?

Rohingya Gang-Raped Tribal Girls:मेघालयात आदिवासी मुलींवर सामूहिक बलात्कार करणारे रोहिंग्या घुसखोर !

आता सरकारने ‘एन्.आर्.सी.’ (राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी) तात्काळ लागू करून घुसखोरांना हाकलण्याची मोहीम हाती घेतली पाहिजे !

Dehradun Forest Fire:जंगलात आग लावणार्‍या धर्मांधांवर कारवाई !

खुर्सजवळील राखीव जंगलात आग लावणार्‍या ५ जणांना गस्तीवर असलेल्या वन पथकाच्या कर्मचार्‍यांनी पकडले.

Muslims Attacked Hindu Youth:क्षुल्लक कारणावरून धर्मांध मुसलमानांनी केलेल्या आक्रमणात हिंदु युवक गंभीर घायाळ !

‘चहा आणि सिगारेट यांसाठी दिलेले पैसे अल्प आहेत’, असे या हिंदु युवक दुकानदाराने सांगितले असता मुसलमान युवकांनी त्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.

Hubballi Love Jihad:हुब्बळ्ळी येथील एका लव्ह जिहाद्याला ‘हिंदु जागरण वेदिके’कडून चोप !

अल्पवयीन हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला फूस लावणार्‍या वासनांध लव्ह जिहाद्याची माहिती मिळताच येथील ‘हिंदु जागरण वेदिके’च्या कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिला.

Mumbai Child Trafficking Racket Busted : मुंबईत बाळांची विक्री करणारी टोळी कार्यरत, ७ जणांना अटक !

तेलंगाणा आणि हैदराबाद येथून मुलांची मागणी अधिक होती. पालकांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना मुलांची विक्री करण्यास भाग पाडले जायचे, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध दारू धंद्यांवर मोठी कारवाई !

आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू धंदे चालवणार्‍यांना दणका दिला आहे. यासाठी १४ नियमित आणि ३ विशेष ‘भरारी पथके नियुक्त केली आहेत.

पुणे गुन्हे शाखेकडून १२ वर्षे पसार असलेल्या धर्मांध आरोपीस बारडोलीमधून (गुजरात) अटक !

पत्नीला मारहाणीच्या गुन्ह्यात १२ वर्षांपासून पसार असलेल्या रहिम उपाख्य वहिम पटेल या गुन्हेगारास शहर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बारडोली (गुजरात) येथून अटक केली आहे.