Clash In Nagpur Central Jail : नागपूर मध्यवर्ती कारागृहात क्षुल्लक कारणावरून २ गटांत हाणामारी !
कारागृहातच असे प्रकार होऊ लागले, तर कारागृहात डांबण्याच्या शिक्षेचा उपयोगच काय ? असे प्रकार होऊ नयेत, यासाठी कारागृह प्रशासनाने कठोर उपाय करायला हवेत !
कारागृहातच असे प्रकार होऊ लागले, तर कारागृहात डांबण्याच्या शिक्षेचा उपयोगच काय ? असे प्रकार होऊ नयेत, यासाठी कारागृह प्रशासनाने कठोर उपाय करायला हवेत !
इटलीतील म. गांधी यांच्या पुतळ्याच्या करण्यात आलेल्या हानीचे सूत्र भारताने इटलीकडे उपस्थित केले असून पुतळ्याची दुरुस्ती करण्यात आली आहे.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक नाशिक येथील तीर्थक्षेत्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या येथून हे प्रमाणपत्र देण्यास प्रारंभ करण्यात येणार आहे.
भारतात असे कधीतरी घडू शकते का ? राजकीय दबावामुळे नेत्यांच्या नातेवाइकांना कधी शिक्षा होत नाही किंवा झाली, तरी त्यातून पळवाटा शोधल्या जातात !
गर्भलिंग निदान करणे कायद्याने गुन्हा असूनही या कृत्यासाठी डॉक्टरांना शिक्षा होणे अपेक्षित !
भारत असो कि पाकिस्तान हिंदूंना कुणीच वाली नाही, अशीच स्थिती आहे ! ही स्थिती पालटण्यासाठी भारतातील हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्र स्थापन करण्याची आवश्यकता आहे !
माळेगावच्या गोफणेवस्ती येथे बांधकामाच्या ठिकाणी चारचाकीमध्ये ‘पोर्टेबल सोनोग्राफी मशीन’द्वारे गर्भलिंगनिदान सोनोग्राफी करणार्या डॉ. मधुकर शिंदे यांच्यासह बाळासाहेब घुले या दलालाला माळेगाव पोलिसांनी अटक केली आहे.
संत तिरुमनकाई अलवार यांची १६ व्या शतकातील मूर्ती परत करण्याचा दावा ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या वतीने करण्यात आला होता. तस्करांनी ही मूर्ती भारतीय मंदिरातून चोरली असावी.
‘निज्जरच्या हत्येशी संबंधित प्रकरणाची माहिती भारतीय अधिकार्यांना देणे, हा डेव्हिड विग्नॉल्ट यांच्या या भेटीचा उद्देश होता’, असे कॅनडाच्या अधिकार्यांनी सांगितले.
शहरांमध्ये अनेक अधिकृत विज्ञापन फलक नियमबाह्य पद्धतीने उभारण्यात आले आहेत. काही ठिकाणी केवळ एकाच बाजूची अनुमती असतांना दोन्ही बाजूंना विज्ञापन केले आहे.