US Knife Attack : अमेरिकेत चाकूद्वारे निःशस्‍त्र व्‍यक्‍तीवर आक्रमण करणार्‍याला पोलिसांनी गोळ्‍या झाडून केले ठार !

घटनास्‍थळावरून २ चाकू जप्‍त करण्‍यात आले.

Azerbaijan’s Ilham Aliyev On Kashmir :  (म्हणे) काश्मिरींच्या अधिकारांकडे दुर्लक्ष होत आहे !

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि पाकिस्तानने आक्रमण करून त्याचा काही भाग कह्यात घेतला आहे, हे भारतीय राज्यकर्त्यांनी अजरबैजानला ठणकावून सांगितले पाहिजे.

Bail In Gauri Lankesh Murder : अमित डेगवेकर, सुरेश एच्.एल्. आणि नवीन कुमार यांना कर्नाटक उच्‍च न्‍यायालयाकडून जामीन संमत !

या प्रकरणातील आणखी एक संशयित आरोपी मोहन नायक यांना कर्नाटक उच्‍च न्‍यायालयाने यापूर्वी जामीन संमत केला आहे. हे लक्षात घेऊन आम्‍हालाही जामीन द्यावा’, अशी मागणी केली होती.

कुठे चालली आहे आजची तरुण पिढी ?

पालक पोलिसांनाच दम देत विचारत होते, ‘‘मुलांनी या वयात या गोष्टी करायच्या नाहीत, तर मग केव्हा करायच्या ?’’ अशा पालकांकडून चांगल्याची काय अपेक्षा करायची ?

Adam Britton : अ‍ॅडम ब्रिटन नावाच्‍या ‘मनुष्‍यप्राण्‍या’चे कृत्‍य : ४० श्‍वानांवर बलात्‍कार करून हत्‍या !

न्‍यायालयाने ठोठावली २४९ वर्षांची शिक्षा ! कुठे मुक्‍या प्राण्‍यांप्रती भूतदया दाखवणारा हिंदु धर्म, तर कुठे प्राण्‍यांकडे भोगवस्‍तू म्‍हणून पहाणारे अन्‍य पंथीय ! यावरून हिंदु धर्माचे श्रेष्‍ठत्‍व सिद्ध होते.

Amethi Muslims : भारतात रहायचे असेल, तर ‘हुसेन’ म्हणावेच लागेल ! – मुसलमानांनी दिल्या घोषणा !

अमेठीमध्ये काँग्रेसचे खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे याविरोधात काँग्रेसने एकही शब्द काढलेला नाही. यातून काँग्रेस कुणामुळे निवडून येत आहे, हे लक्षात येते !

उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांना दिलेल्‍या ‘क्‍लीन चिट’च्‍या विरुद्ध मुंबई सत्र न्‍यायालयात आव्‍हान !

सहकार क्षेत्रातील ७ साखर कारखान्‍यांकडून मुंबई येथील सत्र न्‍यायालयात अजित पवार यांच्‍या विरोधात निषेध याचिका प्रविष्‍ट करण्‍यात आली आहे.

Jharkhand ‘Little Bangladesh’ : झारखंडमधील बांगलादेशी घुसखोरीच्या प्रकरणांची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेमार्फत चौकशी करा !

बांगलादेशी घुसखोरी ही राष्ट्रीय समस्या असून या घुसखोरांना आताच हाकलून दिले नाही, तर भारताची पुन्हा फाळणी व्हायला वेळ लागणार नाही !

Constitution Assassination Day :  आणीबाणीत अत्याचार सहन करणारे आज अत्याचार करणार्‍यांना पाठीशी घालत आहेत ! – भाजप

२५ जून १९७५ या दिवशी तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी देशात तडकाफडकी आणीबाणी घोषित करून देशाची सर्व सूत्रे स्वत:च्या हाती घेतली होती.