विशाळगडावर आलेले शिवभक्त होते कि अतिरेकी ? – मुसलमान व्यक्तीचा खासदार छत्रपती शाहू महाराज यांना प्रश्न
हिंदूंची हत्या करणारे, हिंदूंची भूमी बळकावणारे आणि पाकशी निष्ठा बाळगणारे यांना जिहादी म्हणायचे कि आतंकवादी म्हणायचे कि धर्मांध म्हणायचे ?