(म्हणे) ‘योगी आदित्यनाथ धर्मगुरु नव्हे, तर ठग !’ – राहुल गांधी, काँग्रेस
राहुल गांधी यांना धर्मगुरु काय असतो, हे तरी ठाऊक आहे का ? पाद्री आणि मौलवी यांच्याविषयी असे विधान करण्याचे धाडस राहुल गांधी कधी करू धजावतील का ?
राहुल गांधी यांना धर्मगुरु काय असतो, हे तरी ठाऊक आहे का ? पाद्री आणि मौलवी यांच्याविषयी असे विधान करण्याचे धाडस राहुल गांधी कधी करू धजावतील का ?
हिंदुत्वात हत्या, हिंसा आणि भेदभाव असता, तर आज बहुसंख्य हिंदू ९ राज्यांत अल्पसंख्यांक झाले नसते ! काश्मीरमधून त्यांना पलायन करावे लागले नसते आणि सिद्धरामय्या यांनाही हे विधान करण्यापूर्वी विचार करावा लागला असता !
भारताचा सतत द्वेष करणार्या आणि वर्ष १९९९ मध्ये कारगिल युद्ध घडवणार्या मुशर्रफ यांच्याविषयी राष्ट्रघातकी काँग्रेसवालेच असे बोलू शकतात, यात आश्चर्य ते काय ?
‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’विषयी पोटतिडकीने बोलणारे मुसलमानप्रेमी माजी खासदार हुसेन दलवाई धर्मांधांकडून हिंदूंवर होणार्या अत्याचारांविषयी साधा ‘ब्र’ही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र
महाराष्ट्रभरात हिंदु जनआक्रोश मोर्चे हे लव्ह जिहाद, हिंदूंचे धर्मांतर आदी आघातांच्या विरोधात होत असून त्या माध्यमातून लक्षावधी हिंदू एकवटले आहेत. सिब्बल यांचा यास विरोध असणे, यातूनच काँग्रेसचा हिंदुद्वेष्टेपणा उघड होतो !
आज कैराना, कन्याकुमारी, काश्मीर आदी ठिकाणांहून हिंदूंचे विस्थापन होत असतांना, तसेच हिंदु मुली, हिंदूंची भूमी, हिंदूंची मंदिरे, हिंदूंचे गोधन, हिंदू नेते आदी काहीच सुरक्षित नसतांना या सार्यांपासून वाचण्यासाठी आता सनातन धर्मीय (हिंदु) राष्ट्राची आवश्यकता हिंदूंना वाटली, तर त्यात चुकीचे काय ?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुढे भाषणात वर्ष २००७ मध्ये काँग्रेसच्या सोनिया गांधी यांनी ‘म्हादईचे पाणी कर्नाटकमध्ये वळवू देणार नाही’, असे विधान केल्याचे उपस्थितांना स्मरण करून दिले.