(म्हणे) ‘मोपला नरसंहार हा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील गौरवशाली अध्याय !’ – केरळ विधानसभा सभापतींचे हिंदुविरोधी वक्तव्य
साम्यवादी सत्तेत असलेल्या केरळच्या सभापतींकडून आणखी वेगळी काय अपेक्षा करणार ?
साम्यवादी सत्तेत असलेल्या केरळच्या सभापतींकडून आणखी वेगळी काय अपेक्षा करणार ?
एरव्ही राज्यघटनेत सुधारणा करण्याची हिंदूंनी मागणी केल्यावर त्याला विरोध करणारे साम्यवादी आता स्वतःच राज्यघटनेचा अवमान करत आहेत, हे लक्षात घ्या !
केरळचे कम्युनिस्ट आघाडी सरकार कट्टरतावादी मुसलमानांचे पालनकर्ते असल्याने ते अशा मुसलमानांचे खरे स्वरूप उघड करणार्या चित्रपटाला प्रमाणपत्र देतीलच कसे ?
दहाव्या अधिवेशनापर्यंत समाजातील लोकांच्या मनातील हिंदु राष्ट्राच्या संदर्भातील प्रश्नांचे निराकरण झाले आहेच, त्यासह बर्याच जणांनी आता हिंदु राष्ट्र स्थापन करण्यास समर्थनही दिले आहे. त्यामुळे या लेखातून हीच भूमिका अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
केरळमधील साम्यवादी आघाडी सरकारचे कट्टरतावादी मुसलमानांविषयीचे प्रेम !
शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याचा साम्यवादी सरकारने घेतलेल्या भूमिकेचे प्रकरण
साम्यवाद्यांचे खरे स्वरूप ! ‘साम्यवादी पक्ष पीडित लोकांसाठी झटून त्यांना न्याय मिळवून देतोे’, अशा फुशारक्या मारणारे साम्यवादी हे हिंसक आणि भ्रष्ट असतात, याचे अनेक पुरावे आहेत. विजयन् यांच्यावरील आरोपांमुळे त्यात आणखी एकाची भर पडली आहे !
वृत्तपत्राकडून चीनच्या विविध धोरणांचे नेहमीच समर्थन !
साम्यवादी इतर वेळी स्त्रीमुक्ती आणि स्त्रियांचे हक्क यांविषयी गप्पा मारतात; मात्र ‘त्यांचे कार्यकर्ते स्त्रियांचे कसे शोषण करतात ?’, हेच यातून दिसून येते !
खरेतर सावरकर यांच्या विरोधकांची पोटदुखी ही ते अंदमानातून जिवंत सुटून आले हीच असावी. ते अंदमानातच मेले असते, तर हिंदुत्ववाद इत्यादी भानगड उद्भवली नसती आणि त्यांचे अन् काँग्रेसी नेत्यांचे दात घशात घालणारा माणूस उरला नसता; पण तसे झाले नाही. हाच राग असावा, दुसरे काय ?’