केरळमध्ये मुसलमान आणि ख्रिस्ती यांना देण्यात आलेल्या अल्पसंख्य दर्जावर पुनर्विचार व्हावा ! – केरळ उच्च न्यायालयात याचिका
अशी याचिका का प्रविष्ट करावी लागते, सरकार ते स्वतःहून का करत नाही ?
अशी याचिका का प्रविष्ट करावी लागते, सरकार ते स्वतःहून का करत नाही ?
लोकसभा निवडणुकीच्या वेळी अरुणाचल प्रदेश येथील चर्चच्या वतीने ‘केवळ ख्रिस्ती उमेदवारांनाच मतदान करावे’, अशा आशयाचे पत्र प्रसिद्ध केले होते.
धर्मांध ख्रिस्त्यांकडून विरोध !
ख्रिस्त्यांनी नाजेरथ यांना चर्चमध्ये जाण्यापासून रोखले !
दिवसाढवळ्या आणि तेही हिंदूंच्या भागात येऊन हिंदूंचे धर्मांतर करण्याऱ्या ख्रिस्त्यांकडून विरोध करणाऱ्या हिंदु संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या धर्मांध ख्रिस्त्यांची राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाळेपुळे खणून काढून सर्वांना कारागृहात डांबले पाहिजे.
शहरी नक्षलवादी असलेले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप असलेले फादर स्टॅन स्वामी यांचे कुठले ‘योगदान’ झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ‘अमूल्य’ वाटते ?, हे जनतेला कळले पाहिजे !
साध्वी प्रज्ञासिंह यांनाही अनेक व्याधी होत्या. त्यांना मुक्त करण्याविषयी काँग्रेसवाल्यांनी कधी प्रयत्न का केले नाहीत ?
सर्वधर्मसमभाव मानतांना अनधिकृत चर्च पाडायचे नसते, असे आहे का ?
मंगळुरू (कर्नाटक) येथे कटिलु श्री दुर्गापरमेश्वरी देवीचे ध्वनीसंदेशाद्वारे अश्लील शब्दांचा उपयोग करून अवमान करणारा आरोपी अल्बर्ट फर्नांडिस याला पोलिसांनी पकडल्यावर त्याने मंदिरात जाऊन क्षमायाचना केली.
हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री करीना कपूर हिने ख्रिस्ती पंथियांच्या ‘बायबल’चे नाव ‘प्रेग्नसी बायबल’ या पुस्तकासाठी वापरल्यामुळे आक्षेप घेण्यात आला आहे.
हे वृत्त भारतातील प्रसारमाध्यमांनी दडपले आहे, हे लक्षात घ्या ! हिंदूंच्या संतांवरील खोट्या आरोपांवर मोठमोठी वृत्ते प्रसिद्ध करणारी प्रसारमाध्यमे अशा घटनांच्या वेळी मात्र गप्प बसतात, हे लक्षात घ्या !