पर्यटनाच्या नावाखाली ‘धर्मांतर’ केले जाणे, ही गंभीर समस्या ! – कुरु थाई, अरुणाचल प्रदेश

‘लोकसभा निवडणुकीच्या वेळी अरुणाचल प्रदेश येथील चर्चच्या वतीने ‘केवळ ख्रिस्ती उमेदवारांनाच मतदान करावे’, अशा आशयाचे पत्र प्रसिद्ध केले होते. येथेही पर्यटनाच्या नावाखाली ‘धर्मांतर’ केले जाणे, ही गंभीर समस्या आहे.’