देशातील सर्व मदरसे शिक्षणाधिकार्‍यांच्या कक्षेत येणे आवश्यक ! – बालहक्क संरक्षण राष्ट्रीय आयोग

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत हिंदूंनी स्वधर्मातील विद्यार्थ्यांसाठी अधिकाधिक शाळा उघडल्या नसल्याने आज हिंदु विद्यार्थी ख्रिस्त्यांच्या शाळांत जाऊन त्यांच्या विचारांचे संस्कार करवून घेतो आणि हिंदु धर्माकडे पाठ फिरवतो ! हिंदु राष्ट्रात ही स्थिती पालटण्यात येईल !

५ हून अधिक मुले असणार्‍या केरळमधील ख्रिस्त्यांना कॅथॉलिक चर्च आर्थिक साहाय्य करणार !

ख्रिस्त्यांच्या धार्मिक संघटनांचे धर्मबंधुत्व जाणा !

वेल्लोर (तमिळनाडू) येथे लसीकरण शिबिरासाठी आलेल्या पथकातील महिला ख्रिस्ती डॉक्टरकडून मंदिरात चपला घालून प्रवेश !

मुसलमानांच्या मशिदीमधील नियम तोडण्याचे ख्रिस्ती महिला डॉक्टर धारिष्ट्य करू शकतेे का ? हिंदूंच्या मंदिरात चपला घालून प्रवेश करण्याचे धाडस हिंदू धर्माभिमानशून्य असल्याने केले जात येऊ शकते, हे लक्षात घ्या !

बिहार शिक्षण मंडळाच्या इयत्ता ५ वीच्या क्रमिक पुस्तकात मुलांच्या मनावर येशू ख्रिस्ताचा प्रभाव पाडणारा धडा !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांनीही धडा वगळला जाईपर्यंत याचा पाठपुरावा करावा ! – संपादक

अनुसूचित जाती आणि जमातींतील व्यक्तीने धर्मांतर केल्यास तिला त्यांच्यासाठीच्या योजनांचा लाभ मिळणार नाही ! – केंद्रशासन  

आंध्रप्रदेशात धर्मांतरितांनाही अनुसूचित जाती आणि जमाती यांसाठीचे लाभ मिळणार !

(म्हणे) ‘ओणम् सणाच्या वेळी गर्दी करू नका !’  

केरळ राज्य कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतून मुक्त झाले नसल्याचे वीणा जॉर्ज यांना ईदच्या वेळी आठवले नाही का ?

आसाममध्ये रुग्णांवर उपचार करण्याच्या नावाखाली त्यांचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती धर्मप्रचारकाला अटक

अंनिसवाल्याने असे हिलींग सेंटर्स दिसत नाहीत का ?

वापी (गुजरात) येथील धर्मांतरित २१ ख्रिस्ती कुटुंबांचा हिंदु धर्मात प्रवेश !

आमीष दाखवण्यात आल्यामुळे खिस्ती धर्म स्वीकारला होता !

केरळ येथील सायरो मलबार चर्चने ५ अथवा त्याहून अधिक अपत्ये असलेल्या ख्रिस्ती दांपत्यांना दिल्या आर्थिक सुविधा !

‘लोकसंख्या नियंत्रण कायद्या’ची आज देशाला नितांत आवश्यकता असतांना चर्चने दिलेली ही सुविधा म्हणजे राष्ट्रघात आहे

आय.एम्.ए.चे धर्मांध ख्रिस्ती अध्यक्ष जयलाल यांची आव्हान याचिका देहली उच्च न्यायालयाने फेटाळली !

जयलाल यांनी कोरोनावरील अ‍ॅलोपॅथी उपचाराचा झालेल्या चांगल्या परिणामाचे श्रेय येशू ख्रिस्त आणि ख्रिस्ती धर्म यांना दिले