ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग आढळले, त्याप्रमाणे गोव्यातही आढळू शकते ! – सुदिन ढवळीकर, वीजमंत्री

‘पोर्तुगीज काळात जी मंदिरे लुप्त झाली होती, त्या मंदिरांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे’, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. ही मंदिरे पुन्हा उभारावी, असे केवळ माझे वैयक्तिक मत नसून सर्वांचीच तशी भावना आहे.’’

कॉन्व्हेंट शाळा धर्मांतराची केंद्रे असून त्याला राजकीय पाठिंबा ! – अर्जुन संपथ, अध्यक्ष, हिंदु मक्कल कत्छी (हिंदु जनता पक्ष)

कॉन्व्हेंट शाळांमधून हिंदु संस्कृती पाळण्यास विरोध केला जात असून सर्व ख्रिस्ती संचालित शाळा धर्मांतराची केंद्रे बनत आहेत. याला राजकीय पाठिंबाही मिळत आहे. मद्रास उच्च न्यायालयानेही या संदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत.

स्थानिक भाषेच्या वापराला गुन्हा ठरवणारे आणि पोर्तुगीज भाषेत धर्मशिक्षण देणारे पाद्री

पोर्तुगीज भाषेत न बोलल्यास कठोर दंड करणारे पाद्री कुठे आणि कुठे मातृभाषेत न बोलल्यास साधा दंडही न करणारे आताचे शासनकर्ते ?

इन्क्विझिशनमुळे गोव्याच्या संस्कृतीचा झालेला नाश

गोव्याचा विचार करतांना, तो केवळ संस्कृतीचा ऱ्हास नव्हता, तर ती पूर्णतः सांस्कृतिक दिवाळखोरी होती, असेच म्हणावे लागेल. पोर्तुगिजांनी आमच्या राष्ट्रीय संस्कृतीच्या प्रगतीत बाधा तर आणलीच; पण तिच्या जागी उल्लेखनीय अशी नवी संस्कृती आणण्यासही ते लायक नव्हते, हेच सिद्ध केले.

कर्नाटक सरकारने राज्यातील अवैध चर्च पाडून टाकावीत ! – प्रमोद मुतालिक यांचे आवाहन

अशी मागणी का करावी लागते ? सरकारने स्वतःहून कारवाई केली पाहिजे !

‘मुंबई पीस फेस्टिव्हल २०२२’ च्या विरोधात हिंदु जनजागृती समितीची पोलीस आयुक्तांकडे तक्रार !

अंधश्रद्धा पसरवणार्‍या अशा कार्यक्रमामध्ये अनेक हिंदूंना धर्मांतरीत केल्याच्या घटनाही घडतात. ‘महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असतांनाही अंधश्रद्धा पसरवणार्‍या अशा कार्यक्रमाला अनुमती कोणत्या आधारावर दिली ?’ – हिंदु जनजागृती समिती

ख्रिस्ती मिशनर्‍यांचा धर्मांतराचा ‘मुंबई पीस फेस्टिव्हल २०२२’ हा वादग्रस्त कार्यक्रम रहित !

ख्रिस्ती धर्मांतराविषयी जागरूकपणे सनदशीर मार्गाने विरोध करणार्‍या ‘सॅफ्रॉन थिंक टँक’चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे अभिनंदन !

मुंबईतील बहुसंख्य हिंदु विद्यार्थी असलेल्या ‘सेंट अँड्र्यूज मराठी चर्च’च्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवले जाणार बायबल !

बहुसंख्य विद्यार्थी हिंदु असतांना त्यांना भगवद्गीता शिकवण्यापेक्षा बायबल शिकवणाऱ्या ख्रिस्त्यांच्या या षड्यंत्राच्या विरोधात हिंदूंनी जागरूक होऊन याविषयी शिक्षण विभागाकडे तक्रार करावी !

मेघालयमध्ये हिंदूंना ‘दखार’ (दखार म्हणजे जो ख्रिस्ती नाही तो) संबोधून हिणवले जाते !

‘मेघालयमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येत असून येथे ‘धर्मांतर’ ही मोठी समस्या आहे. ख्रिस्ती, मुसलमान यांना धार्मिक संस्थांकडून शिक्षण न देता सरकारच्या वतीने शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.’ – श्रीमती इस्टर खरबामोन, सामाजिक कार्यकर्त्या.