
‘मेघालयमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येत असून येथे ‘धर्मांतर’ ही मोठी समस्या आहे. येथे हिंदूंना ‘दखार’ (दखार म्हणजे जो ख्रिस्ती नाही तो) संबोधून हिणवले जाते. ख्रिस्ती, मुसलमान यांना धार्मिक संस्थांकडून शिक्षण न देता सरकारच्या वतीने शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.’
– श्रीमती इस्टर खरबामोन, सामाजिक कार्यकर्त्या, मेघालय.
भक्तीचे माहेरघर पंढरपूर
पवित्र धाम असलेले पंढरपूर !
ईश्वरी नियोजनाचे अनुपमेय दर्शन देणारी पंढरीची वारी
पुरुषार्थांचे महत्त्व
ख्रिस्ती, मुसलमान आणि साम्यवादी यांच्या खोट्या कथानकांपासून हिंदु धर्माचे रक्षण !