‘फ्रंटिस पीस ऑफ सांकवाळ’ या संरक्षित जागेतील अवैध कृत्ये रोखा !
अशी मागणी का करावी लागते ? पुरातत्व विभाग स्वतःहून संरक्षित जागेतील अवैधता का रोखत नाही ? त्यांचे संबंधितांशी साटेलोटे आहे का ?
अशी मागणी का करावी लागते ? पुरातत्व विभाग स्वतःहून संरक्षित जागेतील अवैधता का रोखत नाही ? त्यांचे संबंधितांशी साटेलोटे आहे का ?
हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासह देशात कठोर धर्मांतरबंदी कायदा लागू करणेही आवश्यक !
समाजाचा मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक स्तर उंचावण्यासाठी व्यवस्थेपासून समाजधुरिणांपर्यंत सर्वांनी झटावे लागते. ब्राझिलमधील हिंसाचारावरून ‘सामाजिक भान’, ‘लोकशाहीवरील आघात’ यांवर चर्चा करणार्यांनी सामाजिक सुसंपन्नतेसाठी उपाययोजना काढल्यास जगाचे भले होईल !
हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देण्यासह सरकारने कठोर धर्मांतरबंदी कायदाही करावा !
यातून ख्रिस्ती धर्मांतराचे प्रकार करण्यासाठी कोणत्या थराला जातात, हे लक्षात येते. ख्रिस्त्यांच्या धर्मांतराला पायबंद घालण्यासाठी लवकरात लवकर धर्मांतरबंदी कायदा अस्तित्वात आणला पाहिजे !
नेहमी खोटे आरोप करून हिंदु संतांची अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे अशा बातम्यांना प्रसिद्धी देत नाहीत, हे लक्षात घ्या !
छत्तीसगडमध्ये ख्रिस्तीधार्जिणे काँग्रेसचे सरकार सत्तेत असल्यामुळे तेथे धर्मांतर करणार्यांवर कारवाई होईल, अशी अपेक्षाच नको. तेथे परिणामकारक संघटनाद्वारेच धर्मांतराचे प्रकार रोखले जाऊ शकतात !
आटपाडीतील ख्रिस्ती धर्मप्रचारक संजय गेळे यांच्यावर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद असून त्यांची पत्नी अद्याप पसार आहे. त्यांची संपत्ती, तसेच गेल्या १० वर्षांत केलेल्या कारभाराचे अन्वेषण करण्याची मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेत केली आहे.
‘देशात धर्मांतरविरोधी कायदा नसल्याने आता जनताच धर्मांतराचा विरोध करण्यासाठी कायदा हातात घेत आहेत’, असे म्हटल्यास चूक ते काय ? याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे !
आंध्रप्रदेशात ख्रिस्ती मुख्यमंत्री असल्यानेच धर्मांध ख्रिस्त्यांचे फावले असून ते हिंदूंवर कुरघोडी करू धजावतात ! हिंदूंनीही संघटित होऊन वैध मार्गाने अशांना जाब विचारायला हवा !