(म्‍हणे) ‘राज्‍यात धर्मांतर चालू असल्‍याचे सिद्ध केल्‍यास राजकारण सोडीन, अन्‍यथा पांडित्‍य सोडा !’ – काँग्रेसचे मंत्री कवासी लखमा

पंडित धीरेंद्र कृष्‍णशास्‍त्री एका व्हिडिओमध्ये, छत्तीसगडमध्‍ये धर्मांतराच्‍या घटनांत वाढ झाल्‍याचा दावा करतांना दिसत आहेत. यावरून हे आव्‍हान दिले आहे.

गोवा : पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठी जागा सुचवण्यासाठी तज्ञ समिती

ज्या स्थानावरील मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली होती, त्याच जागी त्यांची पुनर्बांधणी करण्यास कोणती अडचण आहे ? वेर्णा येथे श्री महालसादेवीचे मंदिर तिच्या मूळ जागी बांधण्यात आले, तशी अन्य मंदिरे त्याच ठिकाणी बांधता येतील का ? असे पहावे.

ख्रिस्‍ती समाज आणि चर्च यांवरील अन्‍याय-अत्‍याचार थांबवा ! – ख्रिस्‍ती समाजाची मूक मोर्च्‍याद्वारे मागणी

ख्रिस्‍ती समाज आणि चर्चवर यांवर अन्‍याय-अत्‍याचार होत आहे. हे तात्‍काळ थांबावे आणि त्‍यासाठी कडक कारवाई करावी, या मागणीसाठी ख्रिस्‍ती समाजाने जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला.

हिंदूंचे धर्मांतर करणार्‍याला जामीन देण्यास न्यायालयाचा नकार

अलाहाबाद उच्च न्यायालयाने फसवणूक आणि आमीष दाखवून ९० हिंदूंचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर केल्याच्या प्रकरणी भानुप्रताप सिंह याला जामीन देण्यास नकार दिला.

आरोपींना १५ दिवसांत बेड्या न ठोकल्‍यास महाराष्‍ट्रभर आंदोलन करण्‍याची हिंदु महासंघाची चेतावणी

अशी चेतावणी हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांना का द्यावी लागते ? प्रशासन स्‍वतःहून असे प्रयत्न का करत नाही ?

केरळमधील ख्रिस्‍ती अभिनेत्रीला शिवमंदिरात प्रवेश नाकारला !

मंदिरांतील कथित धार्मिक भेदभावाविषयी बोलणारे अन्‍य धर्मियांकडून केल्‍या जाणार्‍या भेदभावाविषयी मात्र बोलण्‍यास टाळतात ! प्रत्‍येक मंदिराचे नियम आहेत. त्‍यामागे भेदभाव नसून त्‍यामागे हिंदु धर्मशास्‍त्र आहे. याचा अभ्‍यास न करता ‘धार्मिक भेदभाव आहे’, असा कांगावा करत समान वागणुकीची मानसिक स्‍तरावरील मागणी करणे हास्‍यास्‍पद आहे !

चामराजनगर (कर्नाटक) येथे मकरसंक्रांतीच्‍या दिवशीही ख्रिस्‍ती शाळा चालू ठेवली !

कर्नाटकातील भाजप सरकारने अशा शाळांवर कठोर कारवाई करावी, असेच हिंदूंना वाटते !     

नेपाळमध्ये दक्षिण कोरियाच्या पाद्य्राकडून गरीब हिंदूंचे धर्मांतर !

२० वर्षात नेपाळमध्ये उभारले ७० चर्च !

‘जमियत उलेमा ए हिंद’सारख्या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घालावी ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंच्या मिरवणुकांवर आक्रमणे करणारे बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना देशाबाहेर हाकलून देणे आवश्यक आहे. देहलीतील दंगेखोरांच्या बचावासाठी पुढे आलेली ‘जमियत उलेमा ए हिंद’सारख्या धर्मांध संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घालावी.

शाळेत मुलीच्या हातातील बांगडी काढून घेणे आणि एक वर्षानंतरही ती परत न देणे

हिंदु धर्मात सांगितलेल्या कृती करण्यास ख्रिस्ती (कॉव्हेट) शाळांतून होणारा विरोध !