कासरगोड (केरळ) येथे मुस्लिम लीगच्या मोर्च्यामध्ये हिंदूंना जिवंत जाळण्याच्या धमक्या !
या घटनेविषयी देशातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, एम्.आय.एम्., माकप आदी राजकीय पक्ष यांनी मौन बागळले आहे, हे लक्षात घ्या !
या घटनेविषयी देशातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, एम्.आय.एम्., माकप आदी राजकीय पक्ष यांनी मौन बागळले आहे, हे लक्षात घ्या !
या वेळी गोळीबार आणि बाँबस्फोटही झाले. या जमावाने सीमा सुरक्षादलाची वाहने हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या जमावाने किमान १० घरे जाळली आहेत.
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांची गरळओक !
राज्यात हिंदुद्रोही झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार असतांना अशा घटना घडणे, यात काय आश्चर्य !
नुकतेच केंद्रशासनाच्या विधी आयोगाने ‘समान नागरी कायद्या’साठी नागरिकांकडून सूचना मागवल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ‘सर्व नागरिकांना समान कायदा आणि समान निर्बंध असावेत’, असे सर्वांना वाटते; पण मुसलमान समाजाला तसे वाटत नाही, यामागील कारणमीमांसा करणारा लेख येथे देत आहोत.
‘सर्व धर्मियांना समान वागणूक द्यायला हवी’, अशी मागणी करणारे ख्रिस्ती जेव्हा सरकार या दृष्टीने प्रयत्न करू लागते, तेव्हा त्याला विरोध करतात, हे लक्षात घ्या !
‘विदेशातून विविध धर्मांचे लोक हिंदुस्थानात येतात. ‘हिंदुस्थानातील वनवासी क्षेत्रातील लोकांच्या जीवनाचा अभ्यास करण्याच्या हेतूने आपण आलो आहोत’, असे भासवले जाते. ‘या अभ्यासकांचा अंत:स्थ हेतू अभ्यास करण्याचा नसून वनवासी भागांतील जनतेचे धर्मांतर करणे’, हा असतो. असाच हेतू मनात ठेवून वर्ष १९२७ मध्ये मानवशास्त्री वेरियर एल्विन हिंदुस्थानात आला.
उत्तरप्रदेशमध्ये हिंदुत्वनिष्ठ भाजपचे सरकार असतांना ख्रिस्ती धर्मप्रचारकांचे हिंदूंचे धर्मांतर करण्याचे दुःसाहस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !
ख्रिस्ती मिशनर्यांनी भोळ्या-भाबड्या मागासवर्गीय आणि दलित यांना काही आमीष दाखवून मोठ्या प्रमाणात धर्मांतरित केलेले आहे का ? तसेच धर्मांतर करून ख्रिस्ती झालेल्यांना अॅट्रोसिटी प्रविष्ट करण्याचा अधिकार आहे का ?
कठोर धर्मांतरविरोधी कायदा नसल्यानेच अशा लोकांचे फावते आहे !