रामपूर (हिमाचल प्रदेश) – हिमाचल प्रदेशमध्ये गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडून पूरस्थिती निर्माण झालेली असतांना रामपूर शहरात मात्र ख्रिस्ती मिशनर्यांनी शिबिर आयोजित करून हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न चालू केला होता. हिंदु संघटनांच्या सतर्कतेमुळे तो उघडकीत आला. पोलिसांनी या प्रकरणी ११ मिशनर्यांना अटक केली आहे. यात काही जण नेपाळचे नागरिक असल्याचे सांगितले जात आहे.
हिमाचल प्रदेश में 23 दिनों से चल रहा था ईसाई धर्मांतरण का शिविर, हिंदू संगठनों ने किया पर्दाफाश: 11 गिरफ्तार, बाइबिल और कैश बरामद#HimachalPradesh https://t.co/P9wLiu3zHQ
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 11, 2023
संपादकीय भूमिकाकठोर धर्मांतरविरोधी कायदा नसल्यानेच अशा लोकांचे फावते आहे ! |