सदोष लोकशाही आणि त्यासंदर्भात काही न करणारे झोपी गेलेले मतदार !

भारतात राजेशाही अस्तित्वात होती आणि ती जनहितकारी अन् जनतेचा पितृवत् सांभाळ करणारी होती. त्या वेळची राज्यव्यवस्था इतकी वैभवसंपन्न असायची की, भारतात ‘सोन्याचा धूर निघत असे’, असे म्हटले जायचे.’

‘गडाची स्‍वच्‍छता हीच विश्‍वव्‍यापी ईश्‍वराची सेवा आहे’, असा भाव ठेवून गडाच्‍या स्‍वच्‍छतेतील आनंद अनुभवणारी फोंडा (गोवा) येथील कु. अवनी छत्रे !

‘गडाची स्‍वच्‍छता करणे’, ही समाजसेवा नसून ती विश्‍वव्‍यापी ईश्‍वराची सेवा आहे’, असा भाव माझ्‍या मनात होता.

नारीचा सन्‍मान करणारे छत्रपती शिवाजी महाराज !

‘रांजेगावच्‍या पाटलाने गावातील महिलेवर बलात्‍कार केला. किशोर अवस्‍थेतील शिवरायांनी या अपराधासाठी पाटलाला चौरंगा करण्‍याची (व्‍यक्‍तीचे हात-पाय छाटणे) शिक्षा केली.

मान्‍यवरांनी केलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा गुणगौरव !

‘छत्रपती शिवाजी महाराजांची ‘सर्वधर्मसमभावी’ अशी प्रतिमा जाणीवपूर्वक उभी केली जात आहे. केवळ धर्माचा विचार केल्‍यास ते सर्वधर्मसमभावी होते; मात्र राजकारणाचा विचार केल्‍यास शिवराय कट्टर हिंदुत्‍वनिष्‍ठ होते.’

राज्‍याभिषेकाच्‍या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय !

शिवरायांनी स्‍वतंत्र राज्‍याची ‘राज्‍याभिषेक शक’ ही नवीन कालगणना (शिवशके) चालू केली.

‘गौरवशाली हिंदु राजे’

कार्य करतांना यश संपादन करायचे असल्‍याने पराभूतांचा आदर्श ठेवला जात नाही, तर विजयी विरांचाच आदर्श डोळ्‍यांसमोर ठेवला जातो, हेच भारतभरातील संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवण्‍यामागील तत्त्व आहे.

मळेवाड येथे गडाचे नाव असलेल्या ‘रिसॉर्ट’मध्ये बीअर बारसाठी अनुमती मागितली !

रिसॉर्टमध्ये बीअर बारला अनुमती दिल्यास ती छत्रपती शिवाजी महारांच्या विचारांची पायमल्ली ठरेल आणि प्रसंगी महाराष्ट्र पेटून उठण्यास वेळ लागणार नाही.

‘सुदर्शन न्‍यूज’चे संपादक सुरेश चव्‍हाणके यांनी हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांसह रायरेश्‍वरावर घेतली हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेची शपथ !

हिंदु धर्मावर होणारे विविध आघात यांपासून धर्माचे रक्षण व्‍हावे आणि पुन्‍हा एकदा हिंदु राष्‍ट्र स्‍थापन करण्‍यास कटीबद्ध होण्‍यासाठी भोर तालुक्‍यातील रायरेश्‍वर येथे या शपथ ग्रहण कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते.

‘लव्‍ह जिहाद’च्‍या वाढत्‍या घटनांना आळा घालण्‍यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या काळाप्रमाणे कठोर शिक्षा आवश्‍यक ! – विक्रम पावसकर, हिंदु एकता आंदोलन

विटा (जिल्‍हा सांगली) येथील ‘हिंदु जनगर्जना मोर्च्‍या’त १० सहस्रांहून अधिक हिंदूंचा सहभाग !

‘धर्मवीर’ शब्दावरून विनाकारण राजकारण होत आहे ! – माजी खासदार संभाजीराजे

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आलेल्यांनी राज्यातील गड-कोट आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक आदी प्रश्नांकडे लक्ष द्यावे.